उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)

#cpm7 # नेहमीच्या उत्तपम पेक्षा थोडा वेगळा असा हा मिश्र डाळीचा उत्तप्पा केला आहे मी आज..
उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)
#cpm7 # नेहमीच्या उत्तपम पेक्षा थोडा वेगळा असा हा मिश्र डाळीचा उत्तप्पा केला आहे मी आज..
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी धुऊन भिजत घालाव्यात. आणि पाण्यातून काढून, त्यात आले लसूण जीरे हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता हळद आणि मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात. उत्तप्पा टॉपिंग साठी आवश्यक सर्व सामग्री चिरून किंवा किसून घ्यावे. बारीक केलेल्या डाळीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करून घ्यावे.
- 2
आता उत्तपम करण्यासाठी सर्व सामग्री तयार आहे. गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून त्यावर तेल आणि पाणी लावून घ्यावे. आणि तवा गरम करावा. आता डाळीचे तयार बॅटर तव्यावर टाकावे. त्यानंतर सर्व सामग्री थोडी थोडी तव्यावरील उत्तपम वर टाकावी.
वरील सामग्री थोडी प्रेस करून घ्यावे. थोडे तेल टाकावे आणि नंतर शिजल्यावर ते परतून घ्यावे. - 3
अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी उत्तपं भाजून घ्यावा.
- 4
आता हे तयार उत्तपम चटणीसोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा (tiranga mix dalicha dhokla recipe in marathi)
मिश्र डाळीचा ढोकळा हे की वर्ड स वाचून काय करावं बरं असा सकाळ पासून विचार करत होती. त्या विचारात सर्व डाळी भिजवल्या..आता संध्याकाळी.🇮🇳आपला तिरंगा ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्रा नी फडकव ला. सुवर्ण पदक..आणि हा तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा.#cpm8#week8 Anjita Mahajan -
मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cmp8रेसिपी मॅक्झिन चॅलेंज ची सगळ्यात शेवटी रेसिपि आहे. मिश्र डाळीचा ढोकळा मस्त पोष्टिक भरपूर प्रोटिन्स,फाईबर युक्त आणि पचायला हलका असा हा ढोकळा नाष्टा साठी परफेक्ट ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
मिश्र डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळीचा ढोकळा पौष्टीक तो Padma Dixit -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali -
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4 #week1उत्तपम ही एक दक्षीण भारतातील लोकप्रिय डीश आहे. ह्याला उत्तप्पा असेही म्हणतात. उत्तपम हा संपूर्ण भारतभरच आवडता झाला नाही, तर इतर देशांतही तो लोकप्रिय आहे. उत्तपम हा डोशाचा पिठापासून बनवतात, फक्त डोसा पातळसर असतो तर उत्तप्पा थोडा जाडसर असतो. त्यातही अनेक प्रकार आहेत. जसे साधा उत्तप्पा, ओनियन उत्तपम, टोमॅटो उत्तपम व मीक्स व्हेज उत्तपम. मी ओनियन उत्तपम बनवला आहे. Ashwinee Vaidya -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
-
-
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळींचा ढोकळा ही पौष्टिक नाश्त्याची डिश आहे. kavita arekar -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमउत्तपम/उत्तप्पा आपण नेहमी खातो. तसा तो तांदूळाचे पिठाचा किंवा झटपट रव्याचा केला जातो. पण आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक उत्तपम केला आहे. चला तर मग रेसिपी बघुया गव्हाचा उत्तपम 😊👇 जान्हवी आबनावे -
-
चणा डाळीचा सुका झुणका (Chana dalicha zhunka recipe in marathi)
हा चणा डाळीचा झुणका डाळ भिजत घालून पाटा-वरवंटा वर वाटून केला जातो हा बेळगावचा खास प्रकार आहे पौष्टिक तेने भरलेला चविष्ट आणि प्रत्येकाला आवडेल असा हा खाद्यप्रकार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर तसेच पोळीबरोबर उत्तम लागतो. हा झुणका दोन ते तीन दिवस टिकतो.याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही . आशा मानोजी -
चिझ उत्तपम (cheese uttapam recipe in marathi)
#cpm7 साउथ इंडियन रेसिपीज मध्ये इडली, डोसा ,उत्तप्पा अप्पम हे सर्व च पदार्थ मुलांच्या आवडीचे सुद्धा असतात तर मी उत्तपम वरती टाकून अजून मुलांचा फेवरेट बनवला आहे Smita Kiran Patil -
रवा मिनी उत्तपम (rava mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारा आणि आवडेल त्याचे टॉपिंग करू शकणारा असा दक्षिण भारतीय पदार्थ! तथापि आता सर्वदूर मिळणारा...आवडीप्रमाणे लहान मोठा आकार धारण करणारा...असा उत्तपम... Varsha Ingole Bele -
-
"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तपम " रवा उत्तपम" रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
पाच डाळींचा ढोकळा (dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 # पौष्टिक असा पोटभरीचा पाच डाळींचा ढोकळा... या थिमच्या निमित्त केलेला.. पण आता नेहमी करणार... मस्त.. spongy.. Varsha Ingole Bele -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेजी उत्तपम (mix veggie uttapam recipe in marathi)
उत्तप्पा ,डोसा ,इडली म्हणजेच सर्वांचाच आवडता नाश्ता.माझ्या मुलांना असं क्रिएटिव्ह करून दिलं की खूप आवडतं ,अगदी आवडीनेमग ताव मारतात ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4तसे पाहिले तर हा दाक्षिणात्य पदार्थ पण आपण सर्वांनीच तो कधीच आपलासा केला ते कळलच नाही.पटकन होणारा आणि पोटभरीचा असा हा उत्तपम अगदी उत्तम लागतो. Archana bangare
More Recipes
टिप्पण्या