खजूर ड्रायफ्रूटस लाडू रेसिपी (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#cpm8
लहानांपासून ते मोठ्यानंपर्यंत छोटय़ा भूकेसाठी देता येऊ शकणारा उत्तम व पौष्टिक पदार्थ, लोह, तंतूमय पदार्थ व जीवनसत्त्व भरपूर असलेला तसेच इम्यूनिटी वाढविण्यासाठीही खूप छान रेसिपी आहे. नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-मिनिट
5 सर्विग
  1. 500 ग्रॅमखजूर
  2. 1/2-वाटी सूका मेवा (बदाम, काजू,पिस्ता,बेदाणे)
  3. 1/2 वाटीडेसिनेट कोकनट कींवा सूक खोबरही घेेऊ शकता
  4. 2 टेबलस्पूनतीळ
  5. 1 टीस्पूनतुप

कुकिंग सूचना

15-मिनिट
  1. 1

    प्रथम खजूरमधून बिया काढून घेऊ आणि मिक्सर मधुन बारीक वाटून घेऊ आणि इतर सर्व तयारी करून घेऊ. त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये तुप गरम करून त्यात सुकामेवा परतून घेऊ

  2. 2

    त्यानंतर त्यात खोबर, तीळ घालून भाजून घेऊ ते झाल्यावर त्यात खजूर घालून घेऊ.

  3. 3

    हे सर्व मिश्रण छान मिक्स करुन करुन झाल्यावर एका ताटात काढून घेऊ थंड झाल्यावर लाडू वळून घेऊ.

  4. 4

    सगळे लाडू वळून झाले आहेत. खूप छान होतात हे लाडू लहानांपासून ते मोठ्यानंपर्यंत पौष्टीक तसेच इम्यूनिटी वाढविण्यासाठीही खूप छान रेसिपी आहे. नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes