खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (kajur dry fruits ladoo recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (kajur dry fruits ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
- 2
कढईत थोडे तूप त्यात डिंक फुलवून घ्यावा. थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावा
- 3
खजुराच्या बिया काढून व मनुके मिक्सर मधून फिरवून घ्यावेत
- 4
कढईत तूप घेऊन गॅसवर मध्यम आचेवर बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स परतुन घ्यावे.
- 5
खोबरे व खसखस परतून घ्यावे.
- 6
कढईत थोडं तूप घेऊन खजूर घालून परतुन खजूर मऊ झाल्यावर त्यात परतलेले ड्राय फ्रुट्स, खोबरे, डिंक घालून सर्व एकजीव करावे. थोडे थंड झाल्यावर मळून लाडू वळून ते पिस्त्याच्या कपात घोळून घ्यावेत. खजूर ड्रायफ्रूट्स लाडू तयार.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहेस शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात तसेच सर्व ड्रायफ्रुट् मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात थंडीच्या दिवसात हे लाडू आपण आवर्जून खायला हवेत तसेच लहान मुलांना बाळंतीन बाईला असे लाडू दिले जातात . Smita Kiran Patil -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#रेसिपी_मॅगझीन "खजूर ड्रायफ्रुट्स लाडू" लता धानापुने -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8खजूरात अ ,ब,क जीवनसत्त्व आणि लोह असते. आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्यानेखजूराला पूर्ण अन्न म्हंटले जाते.त्यामुळे खजूर शक्तीवर्धक , अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे.चला तर मग पाहूयात ,या पौष्टिक लाडू ची रेसिपी. Deepti Padiyar -
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (kajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#खजूर ड्रायफ्रूट्स लाडूआज मी पौष्टिक असे हे खजूर ड्रायफ्रूट्स लाडू बनविले जे मधुमेही लोकांना तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत खायला उपयोगी पडतील. Deepa Gad -
-
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week- 8 #खजूर ड्रायफ्रूट लाडू.पौष्टिक लाडू. Sujata Gengaje -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#एकदम पोष्टीक लाडू पण छोटे छोटे बनवावे म्हणजे तेव्हाढा एकच खावा नाहीतर बाधू शकतो . Hema Wane -
खजूर मिक्स ड्रायफ्रूट लाडू (khajur mix dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#खजूरलाडू#लाडू#खजूरमिक्सड्रायफ्रूटलाडू#श्रावण स्पेशल रेसिपीआज श्रावण ची तिज ही तिथी आहे या तिथीला कृष्णाचा एक उत्सव साजरा केला जातो कृष्णाच्या महाराणी म्हणजे यमुना महाराणी आणि राधा राणी बरोबर कृष्णा श्रावणात नदीच्या काठी राधा बरोबर झोके घेऊन आनंद घेतो निसर्गाचा आनंद श्रीकृष्ण आपल्या प्रियसी बरोबर घेत असतो तसेच महाराणी यमुना मातेला ठकुराणी असे म्हणतात कारण यांना महाराणी कृष्णाचे ठकुरानी आहे ठकुराणीसाठी तीज हा उत्सव साजरा केला जातो त्या निमित्ताने मी खजूर ड्रायफूट चे लाडू तयार करून नैवेद्य दाखवला आहेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केले आहे Chetana Bhojak -
-
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8आज तुमच्या बरोबर खजूर ड्राय फ्रुट्स लाडू ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
खजुर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगेझीन रेसिपीज. Sumedha Joshi -
-
खजूर डायफ्रुटस लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8मॅगझीन वीक 8 मी हे खजूर डायफ्रुटस लाडू करताना यांत कोको पावडर आणि काॅफी वापरली आहे.सरळ साधी सोपी रेसिपी आणि शुगर फ्री ग्लूटेन फ्री आणि vegan आहे. Rajashri Deodhar -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#खजूर ड्रायफ्रुट्स लाडू Sampada Shrungarpure -
#विंटर मिक्स ड्रायफ्रूट्स लाडू
थंडीच्या दिवसांमध्ये आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो तर आज आपण आपल्या शरीराला पोषक व उब देणाऱ्या पदार्थांपासून म्हणजे ड्रायफ्रूट्स वापरून आपण पोष्टिक लाडू बनवणार आहोत Anita sanjay bhawari -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#shr#shrawan special recipe Suvarna Potdar -
-
-
ओट्रस खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (oats kajur dry fruits ladoo recipe in marathi)
#रेसिपी मॅगझीन#cpm8#week8 Anita Desai -
खजूर ड्रायफ्रूटस लाडू रेसिपी (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टिक आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारे लाडू.. Preeti V. Salvi -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू(श्रावण स्पेशल) (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8श्रावण महिना म्हटला म्हणजे उपवास आलेच दरवेळेला उपासाचे पदार्थ खाल्ले जातात असे नाही ,अशा वेळेला मध्ये जर काही खावेसे वाटले तर हा खजूर ड्रायफ्रूट लाडूअगदी उत्तम ऑप्शन आहे जो चवीला छान आहे पण उपवासाला चालू शकतो. उपवासाला जर कोणी खसखस खात नसाल तर ती न घालता येईल हे लाडू करता येतील. या मध्ये अजिबात साखर किंवा गूळ वापरले नाही आहे.Pradnya Purandare
-
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन week8#खजूर ड्राय फ्रूट लाडूमी हे लाडू नेहमी बनवते.शुगर फ्री असल्याने हे एक प्रकारे इम्मुनिटी बूस्टर आहे .यात काजू बदाम अक्रोड खोबरे शिवाय मेथी देखील.त्यामुळे अगदी गिल्ट फ्री,वाट्टेल तेवढे खा. Rohini Deshkar -
खजूर ड्रायफ्रुट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#रेसिपी_मॅगझीन#खजूर_लाडूखजुरामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढण्यास मदत होते. खजुरात कॅल्शियमही जास्त प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. एखादवेळी शरीरातील ताकद अचानक कमी झाल्यासारखे वाटल्यास १ छोटा खजूराचा लाडू खावेत. खजुरात ग्लुकोज असल्याने एकदम तरतरी येते. अशीच तरतरीत पणा माझ्या गोड मैत्रीणींना यावी म्हणून मी आज ही खजूर ड्रायफ्रुट लाडू रेसिपी तुमच्या सामोर सादर करीत आहेत👉 चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)
#cpm8कमीत कमी साहित्यात लवकर होणारे खजूर ड्रायफ्रूटस लाडू सगळ्यांना आवडणारे आणि खूपच टेस्टी लागतात. Priya Lekurwale
More Recipes
- आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)
- मुंबई स्ट्रीट स्टाईल - झटपट ब्रेड चिला / पुडला (bread chilla recipe in marathi)
- मॅक डी (Mac Donalds) स्टाईल बर्गर आणि पोटॅटो वेजेस (burger and potato wedges recipe in marathi)
- कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)
- फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15361311
टिप्पण्या