खजुर ड्रायफ्रुटस लाडु (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

खजुर ड्रायफ्रुटस लाडु (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1/2 कपखजूर बी काढलेले
  2. 1/2 कपखोबर कीसलेले
  3. 1/2 कपकाजू
  4. 1/2 कपबदाम
  5. 1/2 कपकीसमीस
  6. 1 टेबलस्पून भाजलेली खसखस
  7. 1/2 टेबलस्पून तुप
  8. १/४ टेबलस्पून वेलची पुड व जायफळ पुड

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम पॅन मधे खोबर थोडेसे भाजुन घेउन त्या मधे तुप घालुन त्य खजुर परतुन घ्या.काजु बदाम मिक्सर मधुन भरड करुन घ्या.

  2. 2

    नंतर खजुर मिक्सर मधुन फिरवुन घ्या. व सर्व एकत्र करुन चांगले मीक्स करुन त्याचे लाडु करावे.

  3. 3

    असा हा खुप पौष्टिक असा लाडु लहान मोठी, सर्वांसाठी खुप छान

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes