आम्लेट (Omelette recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
प्रभा शंभरकर मॅडमची टोमॅटो पालेकांदा आम्लेट ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले आम्लेट.
आम्लेट (Omelette recipe in marathi)
प्रभा शंभरकर मॅडमची टोमॅटो पालेकांदा आम्लेट ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले आम्लेट.
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
पातीचा कांदा,टोमॅटो,मिरची,कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतले.
- 3
तव्यावर तेल घालून त्यात तेल,जीरे,मिरची,कांदा घालून परतले.नंतर टोमॅटो,कोथिंबीर हळद,तिखट मीठ घातले.
- 4
दोन अंडी फोडून त्यावर घातली.दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतले.
- 5
आम्लेट खाण्यासाठी तयार आहे.टोमॅटो ने सजवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2#कुकस्नॅप#आम्लेट प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चीज आम्लेट (cheese omelette reccipe in marathi)
#GA4 #week14मी आम्लेट या हिंट नुसार ही रेसिपी केली आहे तसेच मी यात आवडीनुसार भाज्या चिरून घ्यातल्या आहेत. Rajashri Deodhar -
ब्रेड शेजवान आम्लेट (Bread schezwan Omelette recipe in marathi)
#GA4 #week 22 हि रेसिपी बनवण्याचं कारण म्हणजे शेजवान सॉस हे नाव सांगितलं तरी तोंडाला पाणी सुटत ------------ शेजवान सॉस फ़क्त आपण चायनीस पदार्थामध्ये वापरतो.पण मी हा सॉस आज आम्लेट मध्ये वापरला आहे .तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल.चला तर मग आपण बनवून घेऊयात. आरती तरे -
ऑमलेट ब्रेड (Omelette bread recipe in marathi)
#cooksnapआज मी chaya Paradhi ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप छान आणि झटपट तयार झाले ऑमलेट ब्रेड ...😊🌹 Deepti Padiyar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
-
चिली मिली ऑम्लेट (chilli omelette recipe in marathi)
#GA4 #week2आमलेट म्हटलं की कधीही खाऊ शकतो ब्रेकफास्टला लाँचला किंवा रात्री जेवणाला..लहान असो तरुण असो का म्हातारा माणूस सुद्धा आम्लेट मस्त चवीने खातो.. संडे म्हटलं का आम्लेट स्पेशल असतं.... Rashmi Palkar Gupte -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
बटाट्याचा रायता (batatyacha raita recipe in marathi)
मी अंजली मुळे पानसे मॅडमची पोटॅटो कर्ड रायता रेसिपी कुकस्नॅप केली.मी फक्त त्यावर वरून फोडणी घातली.खूप छान रायता झाला. Preeti V. Salvi -
आम्लेट सँडविच (omelette sandwich recipe in marathi)
सकाळी सकाळी आज नाश्त्याला काही तेलकट नको, त्यामुळे काहीतरी वेगळं बनव... वाटल्यास अंड्याच् काहीतरी बनव... अशी फर्माईश झाली! सॅंडविच ब्रेड घरात होतीच ! शिवाय चटण्या होत्याच! मग झटपट काहीतरी बनवायचं, म्हणून आम्लेट सॅंडविच बनवले आहे... Varsha Ingole Bele -
फोडणीचा भात (phodhnich bhaat recipe in marathi)
मी श्वेता खोडे ठेंगाडी मॅडम ची फोडणीचा भात रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला भात.लिंबाच्या रसाचे मस्त चव आली. Preeti V. Salvi -
अंड्याचा आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्याचा आम्लेट आपण नेहमी बनवत असतो. त्याची सोपी रेसिपी मी शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
मी सुमेधा जोशी ताईंनी केलेली बीटरूट पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे.मी बेसन वापरले नाही. Preeti V. Salvi -
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
#GA4#week2#Omeletteहा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो. Pallavi Maudekar Parate -
-
-
ब्रेड आम्लेट (bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#शनिवार- ब्रेड आम्लेट Sumedha Joshi -
आम्लेट (Omelette recipe in marathi)
#GA4 #Week22 #omeletteगोल्डन एप्रन 4 -आठवडा 22 चे कीवर्ड- आॅम्लेट Pranjal Kotkar -
आम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)
#GA4 #week2 मुलांच फेव्हरेट ऑम्लेट पाव आणि एकदम पटकन होणारा पदार्थ ऑल टाइम फेव्हरेट Shubhra Ghodke -
रताळ्याचे वेफर्स उपवास स्पेशल (ratalyache waffers recipe in marathi)
माझी कुकपॅडवरची ही ७०० वी रेसिपी.मी गीतल हारिया मॅडमची रताळू वेफर्स ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाले वेफर्स.खूप आवडले. Preeti V. Salvi -
अंड्याचे आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. म्हणून संडे असो किंवा मंडे रोज खाओ अंडे अशी म्हण आहे. Sangita Bhong -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळा म्हटला की हिरवे पातीचे कांदे,खाण्याची मजा येते. मग याच कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केल्या जातो. मी ही आज कांद्याच्या पातीची भाजी केली आहे. पण ही कांद्याची पात वेगळी आहे. म्हणजे गावाकडे कांद्याची लावणी केल्यावर, त्याला जी पात येते, ती कोवळी, लुसलुशीत पात खुडून आणतात. आणि त्याच्या गड्ड्या बनवून, गावात विकल्या जातात. योगायोगाने, आईने, कालच, ही पात गावाहून आणल्याने, त्याच कोवळ्या लुसलुशीत पातीची भाजी केली मी आज.. खूपच चविष्ट झाली आहे... Varsha Ingole Bele -
-
कोबीची झटपट कोशिंबीर(Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
कविता बसुटकर मॅडम ची चटपटीत कोबीची कोशिंबीर रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाली एकदम चवीला.मी थोडी कोथिंबीर आणि दाण्याचे कुट पण घातले. Preeti V. Salvi -
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो. Prachi Phadke Puranik -
कांदयाची पात घालून केलेली शेव भाजी (kandyachi pat sev bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात रोज रोज काय भाजी बनवायची हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. आणि त्यात घरात कधी भाजी नसेल तर त्यासाठी कमी वेळात झटपट होणारी आणि तितकीच खमंग अशी ही शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. इथे मी शेव भाजी कांद्याची पात घालून बनवलेली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मिनी किश (mini quiche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 किश हि एक फ्रेंच रेसिपी आहे. टार्ट मध्ये अंडे व भाजी चे मिश्रण वापरून नाश्त्याला बनवला जाणारा पदार्थ. Kirti Killedar -
मखाणा पॅटीस....उपवास स्पेशल (makhana patties recipe in marathi)
Week4 मी वेदश्री पोरे मॅडम ची मखाणा पॅटीस ही उपवासाची रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाले पॅटीस एकदम.... Preeti V. Salvi -
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnapसुमेधा जोशी मॅडम ची अत्यंत पौष्टीक अशी शेवग्याच्या शेंगांचे सूप ही रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15364541
टिप्पण्या