टोमॅटो नारळ वडी (tomato naral wadi recipe in marathi)

Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
आपल्या आराध्यदैवताच्या आगमनाची ओढ, रोज नवीन गोड पदार्थ पाहिजेतच! #ckps
टोमॅटो नारळ वडी (tomato naral wadi recipe in marathi)
आपल्या आराध्यदैवताच्या आगमनाची ओढ, रोज नवीन गोड पदार्थ पाहिजेतच! #ckps
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो शिजवून, त्याचा रस गाळुन घेऊन, त्यात तुप आणि पिठीसाखर व्यतिरिक्त इतर सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सर मधुन बारीक करून घेणे.
- 2
नॉनस्टिक पॅन मध्ये हे मिश्रण घट्ट होई पर्यंत सतत ढवळत रहावे. मिश्रण घट्ट होत आले की त्यात पिठीसाखर घालून परत घोटुन घेणे.
- 3
नंतर तुप लावलेल्या ताटात हे मिश्रण पसरून घेऊन त्याच्या वड्या पाडाव्यात, पण मिश्रण थोडं थंड झाल्यावर!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाची वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मध्ये १६ वी रेसिपीआहेश्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा ),बहीण भावाचा राखी चा दिवस,,, ☺काहीतरी गोड पदार्थ बनवायचे म्हणून,नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे नारळाची वडी. चला तर मग बघुया ..... Jyotshna Vishal Khadatkar -
नारळ वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मी नारळ वडी नेहमीच करते पण ह्या आठवड्यातील थीम पहिली व लगेच मानत आलं नारळ वडी चंद्रकोर आकारात करूया..आणि आज केली Mansi Patwari -
हटके नारळ वडी/बर्फी (naral barfi recipe in marathi)
🙏नमस्कार मैत्रिणींनो,रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हे औचित्य साधून माझ्या ज्ञाती भगिनीं साठी नारळापासुन बनवलेली, थोडी हटके 😜 पण अत्यंत सोपी अशी ही पाककृती ... आपल्या सर्वांसाठी❤️कृति देण्यापुर्वी प्रथम मी सोनल आणि भक्ति ह्या दोघींचे मनापासून आभार मानते, कारण माझ्याच सारख्या अनेक गृहीणींना ही संधी लाभली, त्यांच्या ह्या उपक्रमा मुळे आणि काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीणी सुद्धा भेटल्या.#ckpsNamrata Prabhudesai
-
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
-
ओल्या नारळाची चंद्रकोर (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर" चंद्रकोर देखणी..झाकल्या किती कटू आठवणी..कधीतरी दिसते किनार सावलीतही..ओलावलेली पापणी...चंद्र काय अन चंद्रकोर काय.. दोन्हीही रूपे सुंदरच.यावर जेवढे लिखान केले तेवढे कमीच.. अनेक कविता.. गाणे. चित्रपट यात चंद्राबदल खूप छान वर्णन केले आहे.. तसेही चंद्रकोर आणि चंद्रमा बद्दल प्रत्येकालाच एक ओढ आहे.. लगाव आहे.. प्रेम आहे.. प्रत्येक जाती धर्मात चंद्राला एक विशिष्ट स्थान आहे. सोबतच चंद्रकोर ही आपल्या मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे. चंद्राच्या रोज बदलेल्या स्थितीला चंद्राच्या कला असे म्हणतात... श्रावण महिना असल्याने, चंद्रकोरीची थीम आम्हाला मिळाली आहे. मोहून टाकणार्या चंद्रकोरीचा पाककलेशी संबंध येणार नाही म्हणजे नवलच.. त्यामुळेच आज मी *ओल्या नारळाची चंद्रकोर*बनवली आहे. खूप छान टेस्टी आणि मऊसूत झाली आहे. यामध्ये मी मिल्क पावडर नसल्याने वाटीभर क्रीम घातले.. नारळाच्या वडीमधये क्रीम घालण्याची माझी पहिलीच वेळ... पण त्यामुळे नारळाच्या चंद्रकोरीला खूप क्रीमी आणि रिच असा इफेक्ट आला आहे...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
गुलकंदयुक्त नारळ खवा वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आज गुरुपौर्णिमा त्यामुळे स्वामींची पूजा केल्यावर पोथी वाचून नैवेद्य तयार केला. अगदी आधीच नारळाची वडी पण आज मी त्यात घरी तयार केलेला खवा घातला आणि वेगळा टच देण्यासाठी गुलकंद निवडला आणि काय सांगू इतकी सुंदर वडी तयार झाली की केलेली मेहनत परिपूर्ण झाली.Pradnya Purandare
-
सफरचंद नारळ वडी
#उत्सवपोस्ट पहिलीउत्सव सणवार म्हणजे गोडधोड आलंच आणि नारळा पासून बनणाऱ्या खूप छान छान पाककृती आहेत, त्यात ही सफरचंद नारळ वडी लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांना आवडेलच आणि झटपट ही होते तर पाहूया ह्याची पाककृती. Shilpa Wani -
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
#GA4#week22#keyword_sauce#tomato_sauceमाझा मुलगा आर्यदित्य एक वर्षाचा झाल्यावर जसा आवडीने सॉस खाऊ लागला मला तर फार टेन्शन आले की... यामुळे किती कलर आणि preservative त्याच्या पोटात रोज पोटात जातील... म्हणून मग मी घरीच बनऊ लागले सॉस... त्याची टेस्ट त्याला इतकी आवडली की बाजारातले सॉस खाणे पूर्ण बंद झाले 😀😀 Monali Garud-Bhoite -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
-
चांदोबाची वडी(श्रीखंड वडी) (shrikhand wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6लहानपणी श्रीखंड वडी ला आम्ही चांदोबाची गोळी बोलत असू. पिवळसर नारिंगी लहान गोल गोड श्रीखंड वडीच्या गोळ्या. जिभेवर विरघळणाऱ्या चांदोबाच्या गोळ्या खाताना आजही मन बालपणात हरवते. कुक पॅडने चंद्रकोरीची थीम दिली आणि जुन्या चांदोबाच्या गोळ्यांची आठवण आली. श्रीखंड वाड्यांची अॉथेंटिक रेसिपी शोधली आणि चांदीच्या गोळीची चंद्रकोर बनवली. Ashwini Vaibhav Raut -
अमरावती स्पेशल सांबार वडी (sambhar wadi recipe in marathi)
महाराष्ट्राच्या विदर्भातील खास सांबार वडी त्यातही अमरावतीची स्पेशल सांबार वडी थोडी आंबट-तिखट थोडी गोड अशी ही खमंग वडी नक्की करून बघा.Ashwini Pethkar
-
नारळ रवा बेसन वडी (naral rava besan wadi recipe in marathi)
#रेसपीबुक #week8नारळी पोणिमेला नारळाच वेगळच महत्व असत.ओल्या नारळाची चव काहि वेगळीच असते. Pragati Phatak -
काजूबदाम मिक्स नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक week8नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी असल्याने हा दिवस खूपच उत्साहाने, आनंदाने भरलेला असतो. जिकडे तिकडे वातावरणात नावीन्य निर्माण झालेले;मनाला ताजेतवाने करणारा,भरभरून नात्यात प्रेम ओढ आणणारा भावनिक सण. चला तर म ह्या अशा छान दिवसानिम्मित कुछ मिठा हो जाये! Jyoti Kinkar -
टोमॅटो वडी (tomato vadi recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटो आज माझ्या २७५ रेसिपी झाल्या. कुकपॅड टीमला धन्यवाद.त्यांनी एक चांगला प्लॉटफॉर्म आंम्हाला दीला. Sumedha Joshi -
-
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले. Dilip Bele -
नारळ वडी (naral wadi recipe in marathi)
#goldenapron3#week19#keywords:- coconut , ghee Priyanka Sudesh -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये घातला.जातो.भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. रोज एक टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायट्रीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरही भरपूर असते. टोमॅटो व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.म्हणून आजची खास थंडी स्पेशल रेसिपी टोमॅटो राईस!😋😋 Sushama Y. Kulkarni -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
नारळ चटणी गोड (naral chutney god recipe in marathi)
#VSM नारळ चटणी गोड ही रेसिपी बनवला अगदी सोप्पी आहे आणि फोडणी पण घालाची नाही.आणि चवीला गोड थोडा तिखत लागते अशी चवीष्ट चटणी रेसिपी बनवून दाखवते.. Varsha S M -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)
#तिरंगापोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक. Devyani Pande -
रक्षाबंधन विशेष नारळाची वडी (naralachi wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 29#week 8#रक्षाबंधन_विशेष पोस्ट नं 2श्रावण पोर्णिमेसच "श्रावणी" असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.आणि नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो पंचपक्वानाचे जेवन बनवतो आणि रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे नारळाची वडी चला तर रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar -
-
खोबर्याची वडी (khobryachi wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णिमे च्या दिवशी आणखी एकखास पदार्थ बनवला जातो तो म्हणजे खोबर्याची बर्फी. जरा वेगळेपणा म्हणुन त्यात 3 तर्हेचे बनवले . रुहब्जा, खायचे पान व नारळ. असे 3 चवीचे बनवले. Kirti Killedar -
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास Manisha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15477652
टिप्पण्या (3)