काजूबदाम मिक्स नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक week8
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी असल्याने हा दिवस खूपच उत्साहाने, आनंदाने भरलेला असतो. जिकडे तिकडे वातावरणात नावीन्य निर्माण झालेले;मनाला ताजेतवाने करणारा,भरभरून नात्यात प्रेम ओढ आणणारा भावनिक सण. चला तर म ह्या अशा छान दिवसानिम्मित कुछ मिठा हो जाये!
काजूबदाम मिक्स नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक week8
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी असल्याने हा दिवस खूपच उत्साहाने, आनंदाने भरलेला असतो. जिकडे तिकडे वातावरणात नावीन्य निर्माण झालेले;मनाला ताजेतवाने करणारा,भरभरून नात्यात प्रेम ओढ आणणारा भावनिक सण. चला तर म ह्या अशा छान दिवसानिम्मित कुछ मिठा हो जाये!
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बदाम, काजू, वेलची मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- 2
एका कढईत तूप गरम करून त्यात खोबऱ्याचा चव घातला. 2मिनिट परतून घेतले. नंतर बारीक केलेले वरील मिश्रण घालून छान सुगंध येईपर्यंत थोडे खरपूस भाजून घेतले.
- 3
साखरेत अर्धावाटी पाणी घालून उकळून घेतले पाक करून घेतले. आणि त्यात भाजून घेतलेले मिश्रण घातले. मिश्रण चांगले काढायला सोडेस्तोवर पाकात शिजवले. मिश्रणाचे दोन भाग करून एका भागात हिरवा रंग घातला.
- 4
एका प्लॅटीला तूप लावून आगोदर ब्राऊन आणि वरून रंग घातलेला मिश्रण पसरून घेतले वरून काजूचे काप लावले आणि 1/2 तास फ्रीझ मध्ये सेट होण्यास ठेवले. सेट झाल्यावर काप करून घेतले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
-
केशरी नारळी भात (kesar narali bhat recipe in marathi)
#rbr #रक्षाबंधन हा सण आपण श्रावण महिने चां पौर्णिमेला साझरा केला झातो . आणि ह्या दिवस आपण नारळी पौर्णिमा महण तो आणि गोड मंजे घरो घरी नारळ घालुन भात बनविला जातो , म चला मी तोज नारळी भात मी बनवून दाखवते. Varsha S M -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#Theme नारळी पौर्णिमा नारळाची बर्फी तुम्हीअंजीर ,मॅंगो ,गुलकंद अश्या वेगवेगळे फ्लेवर्स वापरून सुद्धा बनू शकता. Najnin Khan -
-
-
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
केशरी नारळी भात (kesari naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा दिवशी केशरी नारळी भात मी दरवर्षी करते.मी माझ्या आईकडून मी रेसिपी शिकलेय. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi -
खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#rbr#week2#श्रावण_शेफ_चॅलेंज#रक्षाबंधन_स्पेशल#खोबर्याची_बर्फीभावा बहिणींचा आवडता जिव्हाळ्याचा असा हा रक्षाबंधनचा सण श्रावण महिन्यात येतो. यादिवशी नारळी पौर्णिमा असते. या दिवसापासून कोळी बांधव समुद्रात नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करतात. Ujwala Rangnekar -
मैदा नारळ बर्फी (maida naral barfi recipe in marathi)
#rbr # मैदा नारळ बर्फी..... आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मी ही बर्फी केली आहे खूप छान चव लागते या बर्फीची... यात मी वाळल्या नारळाच्या किसा चा वापर केला आहे.. Varsha Ingole Bele -
नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात.. Mansi Patwari -
-
तिरंगा नारळ बर्फी (tiranga narad barfi recipe in marathi)
#26#HappyIndependenceday#Tiranganaralburfiनैसर्गिक रंगानी सजलेली आणि खाण्यासाठी स्वादिष्ट अशीही तिरंगा नारळ बर्फीगणतंत्र दिवसाच्या खूप सार्या हार्दिक शुभेच्छा, सर्व सणांची गोडी वाढविण्यासाठी बनवा तिरंगा नारळ बर्फी😍😘 Vandana Shelar -
तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)
#तिरंगापोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक. Devyani Pande -
साबू लाडू (sabu ladoo recipe in marathi)
#rbrWeek 2रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या प्रेमा चासाजरा करणारा सण तसेच उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी समुद्राला नारळ वाहून नारळी पौर्णिमा आपले कोळी बांधव साजरा करतात. त्या निमित्ताने मी आज साबू लाडू बनवले आहेत कसे ते पाहुया Shama Mangale -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#rbr नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा बहीणीचा सणतसेच कोळी बांधवांचा पण मोठा सण आहे समुद्रात नारळ सोडतात व गोड नारळीभात करतात. Shobha Deshmukh -
मूगडाळ लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशलमूग डाळ लाडू मुलाला खूप आवडतात आणि पौष्टिकही असतात. shamal walunj -
केसरी नारळीभात (kesari narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 # नारळी पौर्णिमा स्पेशल पारंपरिक पध्दतीने पुवीँ पासुन तयार केला जात असणारा हा एक नैवेद्य नैवेद्य दाखवून कोळी बांधव येथे हा सण साजरा करण्याची प्रथा आहे नारळी पौर्णिमा हा सण शक्यतो श्रावण महिन्यात म्हणजे पावसाळ्यात येणारा आहे पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने कोळी बांधव आपल्या नवका खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी नेत नाही अशा वेळी बोटीची डागडुजी करतात व नारळी पौर्णिमेस बोटींची पुजा करून समुद्रात सोन्याचे नारळ अर्पण केले जात असे नारळ अर्पण केल्यानंतर दर्या शांत होतो अशी प्रथा आहे या दिवसापासून कोळी बांधव पुन्हा एकदा मासेमारीसाठी सुरवात करतात तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा अशी या नारळीभाता मागची कहाणी आहे Nisha Pawar -
शेंगदाणा मलाई बर्फी (shengdana malai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2नारळी पौर्णिमा विशेष#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्ररक्षाबंधन निमित्त झटपट होणारी व कमीत कमी साहित्यात वापरून अतिशय चविष्ट अशी ही बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#KS1श्रावणातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही सणांना जितके महत्व तितकेच महत्व नारळाला आहे. वर्षभर कोळी बांधव दर्यावर ये जा करत असतात. ते ह्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात असतात. या पौर्णिमेला समुद्राला वाहिला जातो तो सोन्याचा नारळ आणि घरी बनवतात नारळी भात चला तर कसा बनवतात नारळी भात ते पाहू Shama Mangale -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbr #आज रक्षाबंधन... नारळी पौर्णिमा... त्यामुळे अर्थातच ओल्या नारळाचा वापर करून पदार्थ बनविणे आले. त्यातही हेमा ताईंनी सांगितल्याप्रमाणे बनवायचा होता. म्हणून आज त्यांच्या रेसिपी प्रमाणे केलाय भात... अप्रतिम चवीचा झालाय नारळी भात... खूप खूप धन्यवाद... Varsha Ingole Bele -
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar -
रताळे/रताळ्याची बर्फी (Ratalyachi Barfi Recipe In Marathi)
#SR भाजी ,रताळ्याचा कीस रताळ्याची खीर आपण नेहमीच खातो पण ही खमंग खुसखुशीत रुचकर अशी ही बर्फी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
काजूतांदूळ खीर (kaju tandul kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज पोस्ट 1नारळी पौर्णिमा म्हंटलं कोकण समोर येतो आणि काजू, भात कोकणात भरपूर पिकतो. साध्य मी कोकणात असल्यामुळे काजूचे आणि तांदळाचे बरेच प्रकार मला खायला मिळाले. तिथलीच एक तांदळाची रेसिपी मी सांगणार आहेत. ती म्हणजे तांदळाची खीर. पण काजू आणि तांदळासोबत त्यात मी आणखी एक पदार्थ घातलाय त्यामुळे खिरीला आणखी छान टेस्ट आली आहे. Bhanu Bhosale-Ubale -
नारळ बर्फी (ओल्या नारळाची) (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्य रेसिपीउपवास असो किंवा नैवेद्य किंवा इतर वेळी मी नेहमी ओल्या नारळाची बर्फी बनवते. खूप मस्त लागते. Deveshri Bagul -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
खसखस नारळ खीर (khas khas naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post2रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला वेगवेगळे गोड-धोड पदार्थ बनवले जातात. मी त्याच निमित्ताने ही एक नवीन माझी स्वतःची रेसिपी तयार केलेली आहे. अखेर झटपट तर आहेच शिवाय पौष्टिक व हेल्दी पण आहे Shilpa Limbkar
More Recipes
टिप्पण्या