"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#रेसिपीबुक
#week8
श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
  1. 2ओल्या नारळाचा कीस
  2. १ चमचा आवडत असल्यास वेलची पूड
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 वाटीतूप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम नारळाची वरची साल काढून नारळ किसून घ्या.आता एका कढईत एक चमचा तूप घाला आणि किसलेल्या नारळाचा कीस दोन मिनिटांपर्यंत परतून घ्या.

  2. 2
  3. 3

    आता त्यात साखर घाला आणि ढवळत राहा.साखरेतील पाणी आटेपर्यंत किस शिजवून घ्या.

  4. 4

    थोडासा कीस हातालवर घेऊन त्याचा गोळा करून बघा.गोळा झाल्यास मिश्रण शिजलेला आहे असं समजावं. आता एका थाळीला तूप लावून सगळं मिश्रण त्यावर पसरून घ्या. मिश्रण थंड झाले कि हव्या त्या आकाराच्या वड्या कापून घ्या..

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes