साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 2 कपरात्रभर भिजवलेले साबुदाणे
  2. 1/2 कपशेंगदाण्याचा कूट
  3. 1मोठा उकडलेला बटाटा
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 5-6कडीपत्याची पाने
  6. 4-5हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या
  7. चवीनुसारमीठ
  8. आवडीनुसार साखर
  9. कोथिंबीर
  10. तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यात साबुदाणा बुडेल एवढे पाणी ठेऊन रात्रभर भिजत ठेवा. एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे छान तडतडून घ्या. आता त्यात मिरची, कडीपत्ता टाकून घ्या

  2. 2

    मग बटाट्याच्या बारीक फोडी करून तेलावर खमंग परतवून त्यात दाण्याचे कूट टाका.

  3. 3

    साबुदाणा टाकून चवीनुसार मीठ, साखर ऍड करून 5 मिनिटं परतवून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटे ठेवा. गॅस बंद करून आवडीनुसार कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

Similar Recipes