साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋
#UVR
आज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला.

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋
#UVR
आज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1 पाव पाव साबुदाणा
  2. ५० ग्राम शेंगदाणे
  3. 1उकडलेला बटाटा
  4. 3-4हिरव्या मिरच्या
  5. 1लिंबाचा रस
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. शेदगदे मीठ
  8. फोडणी साठी तेल ( तुप आवडीनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन २-३ तास भिजवून घेतला

  2. 2

    नंतर शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घेतले.नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेतले.

  3. 3

    नंतर हिरव्या मिरच्या उकडलेला बटाटा सालं काढून चिरून घेतले.

  4. 4

    नंतर एका कढईत तेल गरम करून जिरेची फोडणी करून हिरव्या मिरच्या, बटाटा घालून मिक्स करून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात भिजलेला साबुदाणा, बारीक करून घेतलेले शेंगदाणे लिंबाचा रस घालून मिक्स करावे परतुन घेतले.

  6. 6

    नंतर साबुदाणा खिचडी तयार झाल्यावर गोड दही सोबत डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes