तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)

kavita arekar @kav1980
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ, दाणे आणि सुके खोबरे क्रमाने खरपूस भाजून घ्या। सगळे साहित्य गार करत ठेवा
- 2
गार झाल्यावर तीळ, दाणे, खोबरे मिक्सर च्या भांड्यात घ्या त्यात लाल तिखट, मीठ, साखर, चिंच असे सगळे घालून फिरवून घ्या.
- 3
खूप बारीक पूड नका करू. चटणी थोडी सरसरीत वाटा. तुमची तिळाची चटणी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5#तिळाची चटणीथंडी म्हटलं कि तीळाचे पदार्थ आहारात आपसूक वाढतात मग ती तिळाची वडी असो किंवा तिळाची चटणी आज आपण झटपट बनणारी तिळाची चटणी पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूया तिळाची चटणी Supriya Devkar -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 भारतीय खाद्यसंस्कृतीमधे तीळाला अत्यंत महत्व आहे. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचं सेवन केलं जातं. संक्रांतीला तीळ लावून भाकरी केली जाते. तसेच लाडू,चटणी असे प्रकारही केले जातात. आज मी तिळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
काळया पांढऱ्या तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #WK5 तिळाची चटणी भाकरी , चपातीसोबत मस्तच लागते.प्रवासात नेण्यासाठी उत्तम. काळे तीळ ही खूप पौष्टिक असतात .त्यांचा मी बरेचदा वापर करते.थंडीत पांढऱ्या तीळासोबत काळे तीळ घेऊन चटणी केली तर रंग ही छान आणि पौष्टिकता ही वाढते. Preeti V. Salvi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तीळाचे महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलोय.आरोग्यासाठी तीळ खूप फायदेशीर आहे.आज मी केली आहे तिळाची चटणी.Pallavi Musale
-
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5हिवाळी मोसम सुरू झाला की मस्त गरमागरम पदार्थ खाण्यात मजा असते...यातच खमंग थालीपीठ आणि सोबतीला तिळाची चटणी...तीळ हिवाळ्यात खाणे चांगले असते. Shital Ingale Pardhe -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकहिवाळ्याच्या दिवसात आपण तीळ खातो. हाडांसाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तिळाचे आपण अनेक पदार्थ करतो.आज मी तिळाची चटणी केली आहे. खुप छान लागते .तुम्ही नक्की करून बघा. या चटणीत सुके खोबरे किंवा भाजलेले शेंगदाणे ही घालू शकतो. Sujata Gengaje -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर स्पेशल रेसिपीबुक चॅलेंज#तिळाची चटणी Deepali dake Kulkarni -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#w5# तिळाची चटणीतिळाची चटणी म्हटल्यावर आपण साधारणता ही कोरडी बनवत असतो . पण आज मी आज पांढऱ्या तिळापासून चटणी बनवली आहे आणि ती खूपच अप्रतिम टेस्टी अशी झाली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
तिळ खोबऱ्याची चटणी (til khobryachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook " तिळ खोबऱ्याची चटणी" लता धानापुने -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5तीळ उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडी साठी ही चटनी नक्कीच खूप फायदेशीर आहे .तर ताटातील डावी बाजू म्हणून ही चटनी भाव खाऊन जाते चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
तिळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #सुखी/ ओली चटणी रेसिपीस # थंडीच्या सिजनमध्ये शरीरात उष्णता राहावी म्हणुन आहारात तिळाचा वापर केला जातो त्यासाठी च मी तिळाची चटणी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #Week5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week5#तिळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#तिळाची चटणीही चटणी थंडीच्या दिवसात आवर्जून खावी, झटपट होणारी ही पौष्टिक चटणी खूप कमी साहित्यात तयार होते. Deepa Gad -
लज्जतदार तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5#W5विंटर स्पेशल रेसिपी e -book challengeतिळाचा आहारात मुबलक प्रमाणात वापर होतो . थंडीच्या दिवसात तिळाची गुळपापडी, चटणी, लाडू, सूप असे अनेक प्रकार बनवतात. त्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता साठवून थंडी पासून बचाव केला जातो. भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते असा हा बहुगुणी तीळ आहे मी येथे खोबरे व तीळ यांची चटणी बनवली आहे. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली ती ही स्वतःच्या मनाने .कशी होणार हे माहित नव्हते म्हणून थोडी शी चटणी बनवली .पण ती खरच इतकी सुंदर झाली आहे की मी शब्दात सांगू शकत नाही .एकदा करून पाहा मग तुम्हाला खरे वाटेल .#EB5 #W5 Adv Kirti Sonavane -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CNतीळ हे उष्ण गुणधर्माचे आहेत म्हणूनच आपल्या शरीराची उष्णता टिकून राहण्यासाठी हिवाळ्यात त्याचा जास्त वापर करतात. परंतु वर्षभर सुद्धा या तिळाचे आपल्याला फायदे मिळण्यासाठी आपण त्याचा आहारात समावेश केला पाहिजे यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघते , दातांचे आरोग्य सुधारते ,कोरड्या त्वचेच्या समस्या साठी, केसांच्या आरोग्यासाठी तीळ खूप उपयोगी आहे .लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि हाडे बळकट होण्यासाठी तिळाचा वापर केला पाहिजे. Ashwini Anant Randive -
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर# तिळाची चटणी.... चटणी खूप प्रकाराने बनवली जाते, मकर संक्रांतिला तिळाची चटणी बनवली आहे. ही थंडीच्या दिवसात जास्त करून बनवली जात असते आणि ही खायला तेवढेच टेस्टी बनवलेली आहे. Gital Haria -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnमहाराष्ट्रात जेवणातील डावी बाजू विविध चटण्या व कोशिंबिरीने नटलेली असते, त्यातीलच एक खमंग चटपटीत तिळाची चटणी.घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून बननारी स्वादिष्ट चटणी. Arya Paradkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #week 5थंडी मधे किंवा इतर वेळी प्रमाणामधे खायला अशी मस्त चटकदार चटणी.Pallavi
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 {# विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } आज पर्यंत आपण सर्व प्रकारच्या चटण्या करुन पाहिल्या असतील..... पण मी आज नवीन रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे मस्त खमंग आणि चवीस्ट अशी ( तिळाची चटणी )...Sheetal Talekar
-
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#WE5#विंटरस्पेशलरेसिपीजतोंडी लावणे हा महाराष्ट्रीयन जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा या चटणी पोळीचा रोलही खाता येतो. इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख.....एखादी कंटाळवाणी भाजी असेल किंवा जेवायचा मूड नसेल की आपल्याला तारते ती चटणीच, पाहूयात तीळाच्या चटणीची खास रेसिपी.... Vandana Shelar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnतिळाची चटणी बहुधा थंडीत खाल्ली जाते.उर्जा निर्माण करण्यासाठी ही चटणी मदत करते. Supriya Devkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15818102
टिप्पण्या