लज्जतदार तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)

#EB5
#W5
विंटर स्पेशल रेसिपी e -book challenge
तिळाचा आहारात मुबलक प्रमाणात वापर होतो . थंडीच्या दिवसात तिळाची गुळपापडी, चटणी, लाडू, सूप असे अनेक प्रकार बनवतात. त्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता साठवून थंडी पासून बचाव केला जातो. भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते असा हा बहुगुणी तीळ आहे मी येथे खोबरे व तीळ यांची चटणी बनवली आहे. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ....
लज्जतदार तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5
#W5
विंटर स्पेशल रेसिपी e -book challenge
तिळाचा आहारात मुबलक प्रमाणात वापर होतो . थंडीच्या दिवसात तिळाची गुळपापडी, चटणी, लाडू, सूप असे अनेक प्रकार बनवतात. त्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता साठवून थंडी पासून बचाव केला जातो. भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते असा हा बहुगुणी तीळ आहे मी येथे खोबरे व तीळ यांची चटणी बनवली आहे. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ खमंग भाजून घ्या. त्यानंतर त्याच पॅनमध्ये धने व जीरे भाजा. खोबऱ्याचा मीडियम साईज चा तुकडा आधी काढून घ्या व ते गॅसवर थोडासा काळसर रंगात भाजून घ्या. त्यामुळे चटणी अत्यंत खमंग लागते. उरलेले खोबऱ्याचे काप करून सिम गॅसवर गोल्डन ब्राऊन रंगावर खमंग भाजून घ्या.
- 2
नंतर मिक्सर च्या भांड्यात प्रथम धने जीरे जाडसर फिरवून घ्या. नंतर त्यात तीळ, भाजलेले खोबरे गॅस वर भाजलेला काळसर खोबऱ्याचा तुकडा, तिखट, मीठ, हिंग टाकून दरदारीत मिक्सरवर फिरवून घ्या. आपली झणझणीत लज्जतदार चटणी तयार....
- 3
सर्व्ह करताना - तीळ खोबऱ्याची चटणी भाकरी, पोळी, गरम गरम भाताबरोबर अतिशय छान लागते. यात भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते. थंडीच्या दिवसात आवर्जून या चटणीचे सेवन करतात. असा हा बहुगुणी तीळ आहे.
Similar Recipes
-
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
तीळ जवस चटणी (til javas chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5 #W5. हिवाळा आणि तिळाचे घट्ट नाते आहे. हिवाळ्यामध्ये शरीराला स्नीग्धतेची गरज असते. अशावेळी तिळाचे सेवन , योग्य.. कोणत्याही रुपात.. म्हणून आज ही तीळ आणि खोबऱ्याची चटणी.. Varsha Ingole Bele -
तिळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5#week5#हिवाळ्यात नेहमीच तिळाची चटणी खावी नी इतर वेळी ही तिळामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.थोडे खोबरे टाकले तर आणखीन लज्जतदार होते. Hema Wane -
तीळ चटणी (til chutney recipe in marathi)
#EB5 #W5थंडी आणि तीळ यांचे अतूट नाते आहे.अगदी थंडीमध्ये शरिराला उर्जा चटकन मिळवून देणारा पदार्थ म्हणजे तीळ!मूर्ती लहान आणि कार्य महान असे हे तीळ.तीळाचे ,पांढरे पॉलीश केलेले तीळ,गावरान तीळ हे प्रकार आहेत.पॉलिश तीळापेक्षा गावरान तीळ वापरण्याकडेच कल दिसून येतो.संक्रांतीला तीळगूळ,गुळाच्या पोळीला,लेकुरवाळ्या भाजीला,बाजरीच्या भाकरीला तीळाचा मुबलक वापर केला जातो.तीळाची चटणी हे एक खमंग तोंडीलावणे!आजच्या या तीळाच्या चटणीमध्ये जवस,शेंगदाणे, खोबरे याचाही वापर केल्याने चटणी खूपच मस्त आणि पौष्टिक झाली आहे....बघा बरं चव घेऊन ...आवडतेय का? Sushama Y. Kulkarni -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#week5थंडी मध्ये तीळ शरीर साठी खूपच हितकारक असतात. तीळ। मुले शरीराला स्निग्धता आणि उष्णता मिळते . म्हणूनच मी तिळाची झटपट होणारी खमंग चटणी केली kavita arekar -
तिल खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5 #W5#Healthydietही चविष्ट रेसिपी आहे आणि कोणत्याही.एक महिना साठवा. Sushma Sachin Sharma -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तीळाचे महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलोय.आरोग्यासाठी तीळ खूप फायदेशीर आहे.आज मी केली आहे तिळाची चटणी.Pallavi Musale
-
तिळाची चटणी विथ खोबरे (tilachi chutney with khobra recipe in marathi)
#EB5 #W5तोंडी लावायला हिवाळ्यात छानशी अशी चटणी.:-) Anjita Mahajan -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 भारतीय खाद्यसंस्कृतीमधे तीळाला अत्यंत महत्व आहे. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचं सेवन केलं जातं. संक्रांतीला तीळ लावून भाकरी केली जाते. तसेच लाडू,चटणी असे प्रकारही केले जातात. आज मी तिळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकहिवाळ्याच्या दिवसात आपण तीळ खातो. हाडांसाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तिळाचे आपण अनेक पदार्थ करतो.आज मी तिळाची चटणी केली आहे. खुप छान लागते .तुम्ही नक्की करून बघा. या चटणीत सुके खोबरे किंवा भाजलेले शेंगदाणे ही घालू शकतो. Sujata Gengaje -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5#तिळाची चटणीथंडी म्हटलं कि तीळाचे पदार्थ आहारात आपसूक वाढतात मग ती तिळाची वडी असो किंवा तिळाची चटणी आज आपण झटपट बनणारी तिळाची चटणी पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूया तिळाची चटणी Supriya Devkar -
तिळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #सुखी/ ओली चटणी रेसिपीस # थंडीच्या सिजनमध्ये शरीरात उष्णता राहावी म्हणुन आहारात तिळाचा वापर केला जातो त्यासाठी च मी तिळाची चटणी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5हिवाळी मोसम सुरू झाला की मस्त गरमागरम पदार्थ खाण्यात मजा असते...यातच खमंग थालीपीठ आणि सोबतीला तिळाची चटणी...तीळ हिवाळ्यात खाणे चांगले असते. Shital Ingale Pardhe -
बहुगुणी जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN ताटात चटणी म्हटली की डाव्या बाजूला नजर जाते . जवसाची चटणी फार कमी प्रमाणात केली जाते.खर तर जवस हा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत हेल्दी आहे. खेडेगावात मात्र हि चटणी आवर्जून करतात. जवसा मध्ये विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात .पचनासाठी, हार्मोनल बॅलन्स व सांधेदुखीसाठी तर रामबाण उपाय आहे . जवसाचा सेवन केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रोज अर्धा चमचा तरी जवस खाल्ल्याने बरेच आजार कमी होतात. अश्या ह्या बहुगुणी जवसाची चटणी तयार केली चला पाहुयात कशी करायची ते ... Mangal Shah -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तीळ ची चटणी रेसपी (til chi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल ईबुक रेसपी करिता तीलाची चटणी आज तयार करण्यात आलेली आहे स्वादिष्ट चविष्ट आनी पोष्टिक चटणी Prabha Shambharkar -
तीळ कढीपत्ता चटणी (til kdipata chutney recipe in marathi)
#EB5 #W5थंडी साठी व चवीला उत्तम अशी ही चटणी नेहमीच हाविहविशी वाटते Charusheela Prabhu -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#तिळाची चटणीही चटणी थंडीच्या दिवसात आवर्जून खावी, झटपट होणारी ही पौष्टिक चटणी खूप कमी साहित्यात तयार होते. Deepa Gad -
तीळ कारळाची / खुरसणी चटणी (til chutney recipe in marathi)
#चटणी, #तीळ, #खुरसणी, #कारळ#Niger Seedsकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक पदार्थ आहे. ह्या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, तसेच स्किन साठी अत्यंत फायदेशीर आहे.तीळ हाडे, तसेच शरीरातील जॉइन्ट्स चे काम सुरळीत ठेवते, यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात, इ .... Sampada Shrungarpure -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर# तिळाची चटणी.... चटणी खूप प्रकाराने बनवली जाते, मकर संक्रांतिला तिळाची चटणी बनवली आहे. ही थंडीच्या दिवसात जास्त करून बनवली जात असते आणि ही खायला तेवढेच टेस्टी बनवलेली आहे. Gital Haria -
-
दुधीच्या सालांची तीळ चटणी (dudhichya salanchi til chutney recipe in marathi)
#EB5 #W5 Neelam Ranadive -
तीळ मिश्रित ज्वारी ची भाकरी (Til Mix Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअमअसते. म्हणून रोजच्या आहारात तिळाचा वापर जरूर करावा. SHAILAJA BANERJEE -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
तीळ,लसून चटणी (til lasun chutney recipe in marathi)
#EB5 #W5 #हीवाळा_स्पेशल #तीळ_लसून_चटणी ... Varsha Deshpande -
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#EB5 #W5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज#E-book Week5#कोबीचे पराठे😋😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या (7)