ग्रीन ग्रेप मिंट कूलर (Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)

Deepti Padiyar @deepti2190
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यात दाक्षं, पुदिन्याची पानं घालावीत.
- 2
नंतर त्यात सैंधव मीठ, चाट मसाल, बर्फ घालावा.औ
- 3
नंतर त्यात पिठीसाखर,पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावे.
- 4
ज्यूस गाळून घ्या व थंडगार लगेचच सर्व्ह करा.
प्रतिक्रिया
Top Search in
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)
#Cooksnap#हिरव्या_ रंगाची_ रेसिपी#ग्रीन _ग्रेप_मिंट_कूलर मरगळलेल्या शरीराला आणि मनाला एका क्षणात ताजेतवाने करण्याची जादू हिरव्या द्राक्षांमध्ये आहे. घामाच्या धारा निथळत असताना द्राक्षे आणि पुदिना या शरीराला थंडावा देणार्या पदार्थांपासून तयार केलेले कूलर पिणे हे मस्ट..😋😋😍..चला तर मग झटपट energy देणारं हे कूलर करु या.. यासाठी माझी मैत्रीण @deepti2190 हिची ग्रीन ग्रेप मिंट कूलर ही रेसिपी मी cooksnap केली आहे.@deepti219.खूप आवडले हे कूलर सगळ्यांना..😍 😋😋Thank you so much dear for this wonderful recipe😍❤️🌹 Bhagyashree Lele -
कोकम सरबत माॅकटेल (kokam sarbat mocktail recipe in marathi)
#jdrसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.पाहूयात कोकम सरबतापासून थंडगार आणि थोडी हटके अशी माॅकटेलची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मिंट लेमोनेड (Mint Lemonade Recipe In Marathi)
#ssrपोटासाठी पाचक तब्येतीला चांगलं थंड असे हे मिंट लेमोनेड आहे Charusheela Prabhu -
होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
#HSRमोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
वाॅटरमेलन पंच कूलर (watermelon punch cooler recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात लालबुंद कलिंगड दिसू लागते.हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो.पाहूयात कलिंगड पंच कुलरची झटपट रेसिपी...😋😋😊 Deepti Padiyar -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
चटपटीत ग्रीन आलू (GREEN ALU RECIPE IN MARATHI)
हे चटपटीत ग्रीन आलू खूप सुंदर चटपटीत चव लागते....खूप दिवसांची इच्छा होती असे ग्रीन आलू करायची,इच्छा झाली म्हटलं करावे...मुलांनी पण हो म्हटलं....खूप खूप झटपट, चटपट होते,,,चला तर मग बनवूया.... Sonal Isal Kolhe -
चिकू चोको व्हॅनिला मिल्कशेक (Chikoo choco vanilla milkshake recipe in marathi)
#EB16#W16#चिकूमिल्कशेकउन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार चिकू चोको मिल्कशेक कुणाला नाही आवडणार...😊चिकू सोबतच दूध ,चाॅकलेट आणि सर्वांची आवडती व्हॅनिला आईस्क्रिम याचं जबरदस्त काॅम्बीनेशन..आहाहा..😋😋😋चला तर मग पाहूयात ही झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #week17की वर्ड 'Moctail '#लेमन -मिंट मोकटेल#लेमन -मिंट - स्ट्राबेरी मोकटेल झटपट होणारे हे चिल्ल्ड मोकटेल. दोनीही मोकटेल चा आस्वाद घेउयात आणि रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने -
चिंचेचे आंबट,गोड पन्हे (Chicheche Panhe Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी चिंचेचे पन्हं बनवलं.अजीर्ण,मळमळणे,पित्त यावर उपयुक्त आहे हे पन्हं.सणावाराला आणि चमचमीत, तळलेले पदार्थ खाल्ले जातात, त्या वेळी हे पन्हं बनवण्याची परंपरा आहे प्रथा आहे.कमी साहित्यात,झटपट होणारे पन्हं.खुप छान लागते चवीला. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिंट बटरमिल्क (mint buttermilk recipe in marathi)
पुदिना हा मला अतिप्रिय आहे...मी बऱ्याच पदार्थांमध्ये पुदिना ऍड करत असते...पुदिन्याची टेस्ट औरच आहे ना...पुदिना क्लासिक हर्ब आहे,,,माझ्याकडे मी आत्ता कुंडीमध्ये पुदिना लावला..आणि छान तो कुंडी मध्ये लागला आहे, अगदी छोटासा आहे सध्या, दोन-तीन महिन्यानंतर मोठा होईल,,मी त्याला रोज बघते, आणि किती पणे आले त्याला हे मी बघत असते,,छान छान कुंडीत हळूहळू वाढत आहे आणि त्याचा वाढण्याचा मला अति कौतुक वाटतं आहे,असे वाटते हा केव्हा मोठा होतो ,आणि केव्हा मला ताजा पुदिना रोज सगळ्या गोष्टींमध्ये युज करता येईल,,,असा हा माझ्या आवडीचा पुदिना..त्या पुदिन्याचा आज मी ताक केले आहे...खूप छान टेस्टी बनते हे ताक.. Sonal Isal Kolhe -
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala taak recipe in marathi)
#GA4#week- 7Keyword- Buttermilkउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.पाहूयात रिफ्रेशिंग मसाला ताकाची रेसिपी. Deepti Padiyar -
-
ग्रीन चटणी (green chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ग्रीन चटणी खूप वेग वेगळ्या पदार्थांसोबत खाता येते। नक्की करून पहा। Shilpak Bele -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
लिंबू पुदिना सरबत (Limbu Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्यात स्वस्त आणि मस्त, पण सध्या महाग असलेले लिंबाचे थंडगार सरबत ... त्यात थोडा ट्विस्ट आणलाय मी.. पुदिना तर टा कलाच..पण लिंबाच्या सालीचा किस करून घातलाय.. Varsha Ingole Bele -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
ग्रीन अँपल चटनी (green apple chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीग्रीन अँपल चटनी Monal Bhoyar -
हनी मिंट पपया चिलर..(honey mint papaya chiller recipe in marathi)
#jdr की वर्ड-- पपई हनी पपया चिलर...चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई !!! पपई खाण्याचे आणखी दहा फायदे...* शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते – पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.* वजन घटवण्यास मदत होते – एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.* रोगप्रतिकारशक्ती वाढते –आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.* मधुमेहींसाठी गुणकारी – पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.* डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे..* सांधेदुखीपासून आराम मिळतो – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. तसेच सूज कमी करण्यास मदत करतात* पचन सुधारते- पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.*मासिक पाळीचा त्रास कमी होतो*कर्करोगापासून बचाव होतो*ताण तणाव कमी होतो..गुगल स्त्रोत..चला तर रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
थंडगार लस्सी (Lassi Recipe In Marathi)
गरमीवर मात करण्यासाठी घरगुती पदार्थांपासून तयार करा साधी सोपी थंडगार लस्सी! Pragati Hakim -
ठंडी ठंडी शाही केसरिया ठंडाई (kesariya thandai recipe in marathi)
#hrहोळी म्हणजे उत्साहाचा, रंगाचा आणि स्वाद घेण्याचा सण.💚💙💜💛🧡❤️ होळीच्या दिवशी होळी खेळल्यावर थंडाई पिण्याची मजा काही वेगळीच असते...😋😋पाहूयात केसर थंडाईची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
ऑरेंज मिंट मोकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#cooksnap # दिलिप बेले # उन्हाळ्याच्या सुरुवातीला, बाजारात मिळणाऱ्या कॉल्ड ड्रिंक पेक्षा घरी केलेले हे ड्रिंक मस्त चवदार झाले आहे...ट्राय करायला काही हरकत नाही....मस्त... Varsha Ingole Bele -
लेमन मिंट पास्ता सॅलड (lemon mint pasta salad recipe in marathi)
#sp आज एक वेगळ्या प्रकारचा लेमन मिंट पास्ता सलाड तयार केला आहे. गोड आंबट व पुदिन्याची टेस्ट असल्यामुळे यम्मी लागते .चला तर कसा केला ते पाहूयात.... Mangal Shah -
लिंबू पुदिना सरबत (limbu pudina sarbat recipe in marathi)
उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यंत मधुर व चवदार आणि ताजेतवाने करणारा असा पुदीना लिंबाचा रस. लिंबू आणि पुदीना तुमचे शरीर थंड करेल. पुदीना आणि लिंबू वापरुन बनवलेल्या सोप्या ज्यूसची एक रेसिपी, जी चवदार आणि स्वादिष्ट आहे. हर प्लाटर हीस शटर -
कुकूम्बर हनी मिंट शाॅट्स (cucumber honey mint shots recipe in marathi)
#Immunityपाणीदार काकडी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच सर्वत्र काकडीचे उत्पादन मोठ्याप्रमणात घेतले जाते. काकडीचा सलाडमध्ये वापर होत असला तरी आरोग्याच्या दृष्टीनेही काकडी फार गुणकारी आहे. आपली इम्यून सिस्टम वाढवण्यासाठी काकडी खूप फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. Deepti Padiyar -
लेमन जिंजर पुदिना शिकंजी (lemon ginger pudina Shikanji recipe in marathi)
#jdrकडक उन्हाळ्यात कोणतेही थंड पेय प्यायल्यास आपल्याला खूप रिलॅक्स फिल होते...😀😊आणि अशाच तळपत्या उन्हात आपल्याला नींबू शिकंजी प्यायला मिळाले तर क्या बात!!नींबू शिकंजी आपल्या बाॅडीला मानसिकरित्या खूप रिलॅक्स ठेवते.गरमी मधे शिकंजी प्यायल्यास आपल्यालाइलेक्ट्रॉलाइट्स मिळते.गर्मी मधे आपला घाम खूप निघतो,कामाबरोबरच आपल्या शरिरातूनइंपोर्टेंट इलेक्ट्रॉलाइट्स सुद्धा वाहून जातात.अशा वेळेस आपण लिंबू पाणी किंवा शिकंजी प्यायलो तर सर्व कमी दूर होते.पाहूयात चटपटीत लेमन जिंजर पुदिना शिकंजी ...😋😋 Deepti Padiyar -
ग्रीन चना उसळ
#Goldenapron3 week14 #फोटोग्राफी .मध्ये हा घटक आहे. ग्रीन चण्याला ग्रीन कलर ची ग्रेवी केली कि खुप सुंदर दिसते व टेस्ट हि खूप छान येते. बघूया या ग्रीन चनाची रेसिपी. Sanhita Kand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16189140
टिप्पण्या