सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
हेल्दी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज साठी मी तुमची रेसिपी करून पहिली. तशी बरेच दिवसांपासून सेव्ह करून ठेवली होती, कळत नव्हतं आवडेल की नाही. कधी खाल्ली नव्हती. आज बनवली आणि खूप च आवडली. चव एकदम भन्नाट लागते. आता अध्ये मध्ये बनवून पाहणार 😊