कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य काढून घेतले.
- 2
कढईत १ चमचा तेल घालून त्यात मखाना परतून घेतला.
- 3
नंतर तेल घालून शेंगदाणे व मका पोहे तळून सर्व एका भांड्यात एकत्र करून घेतले.
- 4
गॅस बंद करून थोड्या तेलात वरील फोडणीचे साहित्य एकत्र करून चांगले एकजीव करुन घेतले व एकत्रित केलेल्या चिवडयात मिसळून त्यात पीठी साखर घालून एकजीव करून घेतले व सव्हऀ केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11606331










टिप्पण्या