कुकिंग सूचना
- 1
प्रथम मध्यम आकाराचे २ बीट घेऊन किसून घेतले.
- 2
नंतर तो किस मिक्सर मधून बारीक करून घेतला.व चाळणी ने गाळून घेतला.
- 3
नंतर त्यात जिरे पावडर टाकून, काळे मीठ, साखर घालून ढवळावे,
- 4
साधं मीठ चिमुटभर चाट मसाला व लिंबाचा रस घालून मिक्स केले. असे लालबुंद, चवदार, आरोग्य वर्धक सरबत लहान मुलांसह सर्व जण आवडीने पितात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
थंडगार लिंबू सरबत (limbu sarbat recipe in marathi)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्याकी वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळे अगदी आवडीने पितात असे थंडगार लिंबू सरबत. सायली सावंत -
द्राक्षाचं सरबत
#पेयउन्हाळा आला की निरनिराळी पेयं आहारात असली पाहिजे कारण या दिवसात घामामुळे शरीरातली मूलद्रव्ये निघून जात असतात,त्यासाठी पाणी आणि निरनिराळी स्तबते, तसेच तरतऱ्हेच्यया फळांचे रस पोटात जायला हवेत.त्यासाठी साठवणीतील सरबते,ताजी सरबते, ताक यांचा उपयोग करायला हवा.लिंबू सरबत तर सर्वात सोपं आणि नेहमी होणारं आहे .थोडंसं आलं ठेचून किंवा किसून किंवा रस काढून मिसळलं तर त्याला नवी चव मिळते.पण डायपबेटिक लोकांसाठी लिंबूसरबतातली साखर घातक ठरते.शुगरफ्रीही आरोग्यासाठी चांगली समजली जाते नाही.म्हणून फ्रुक्टोज वापरून हे सरबत तयार केले आहे. फ्रुक्टोज म्हणजे फळातली साखर जी मधुमेही व्यक्तीही प्रमाणात पचवू शकतात.हे सरबत आहे द्राक्षाचं. चटकन शक्ती आणि स्फूर्ती देणार.अजिबात साखर नसणारं.माझ्या एका मैत्रिणीची ही पाककृती खाडे बदक करून मी सादर केली आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
-
⚪ताडगोळे सरबत
हे अर्धपारदर्शक दिसणारे पाम वृक्षाचे रसदार फळ आहे.याची चव कोवळ्या नारळासारखीच असते.हे फळ उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्याचा उत्तम उपाय आहे.तुम्ही ते कच्चे खाऊ शकता किंवा त्याचे सरबत बनवू शकता.हे शरबत निर्जलीकरण टाळण्यास मदत करू शकते. P G VrishaLi -
-
मलाई मशरुम विथ ट्रॅंगल पराठा
#goldenapron3 week 5#fitwithcookpadमशरुम या भाजीमधे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आढळतात. बर्याच भजीमधे तसेच सुप आणि सॅलड मधे याचा प्रामुख्याने वापर करतात. मशरुमच्या भाजीमधे क्रीमचा वापर केल्यास भाजी छान हेल्दी होते. एकदा नक्की खाऊन बघा अशी मस्त चमचमीत आणि झटपट होणारी भाजी. सगळ्यांनाच खूपच आवडेल अशी आशा करते. Ujwala Rangnekar -
-
-
-
-
-
लिंबू सरबत (Limbu Sarbat Recipe In Marathi)
#choosetocook#माझीआवडतीरेसिपीशरीराला ताजेतवाने करणारे हे पेय आहे लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. आशा मानोजी -
-
-
लिंबू सरबत (limbu sharbat recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल लिंबू सरबतजत्रा म्हणजे सणासुदीला भेलेलेली यात्रा....नेहमीच यात्रा असली की कोपऱ्यात किंवा गडावर उभे असलेले लिंबू पाणी चे स्टॉल आपल्याला दिसतात आणि आपला थकलेला जीव त्याच्या मोहात पडतोच.... गल्लासभार लिंबू पाणी पिले की नवी स्फूर्ती निर्माण होते आणि आपण पुढे जायला लागतो...अशीच आठवणीतील ही लिंबू पाणी ची जत्रेतील रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
गूळ सरबत
#पेय गूळ हे गर्मी साठी खूप चांगले आहे. आणि बडीशोप पण गर्मी साठी चांगले आहे. ..ह्या सगळ्याचा विचार करून हे सरबत बनवले आहे. आणि गूळ हे मधुमेह लोकांन साठी तर खूप छान... Kavita basutkar -
-
-
तंदुरी चिकन
#व्हॅलेंटाईन#प्रेमाच्या गोडव्यात तिखट चमचमीतही हवंच ना .....#व्हॅलेंटाईन# Vrushali Patil Gawand -
पाचक सरबत (pachak Sarbat recipe in Marathi)
लिंबू सरबताच्या सेवनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते.मला पेय बनवायला फार आवडते आणि हे माझ्या आई चे सर्वात आवडीचे पेय आहे.पचनास उपयुक्त असे आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी उत्तम असे पेय तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
-
-
-
पिंक हार्ट बर्फी (pink heart barfi recipe in marathi)
#valentinespecial#Heart व्हॅलेंटाईन डे च्या निमित्याने माझी 150 रेसिपी लिहिताना खरच खुप आनंद होत आहे. या खास प्रेमाच्या दिवसासाठी ही प्रेममय गोड गुलाबी रेसिपी...... Supriya Thengadi -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11609566
टिप्पण्या