रोझ संदेश🌹

#व्हॅलेंटाईन रोझ संदेश ही रेसिपी मी माझ्या प्रिय व्यक्तीसाठी खास बनवली आहे.संदेश ही बंगाली मिठाई आहे त्यात गुलाबाच्या पाकळ्या, रोझ सिरप, आणि लाल रंग घालून मी "आय लव यू " हा प्रेमाचा संदेश त्याच नावाच्या रेसिपी मधून दिला आहे.
रोझ संदेश🌹
#व्हॅलेंटाईन रोझ संदेश ही रेसिपी मी माझ्या प्रिय व्यक्तीसाठी खास बनवली आहे.संदेश ही बंगाली मिठाई आहे त्यात गुलाबाच्या पाकळ्या, रोझ सिरप, आणि लाल रंग घालून मी "आय लव यू " हा प्रेमाचा संदेश त्याच नावाच्या रेसिपी मधून दिला आहे.
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करून त्यात व्हिनेगर घालून ढवळले.तयार पनीर गाळणीने गाळून घेतले. पाण्याने धुऊन घेतले.
- 2
पनीर गाळून तयार झाल्यावर त्यात पिठीसाखर, रोझ सिरप आणि रंग घालून व्यवस्थित मळून घेतले व फ्रिज मध्ये ठेवले.
- 3
त्यात गुलाबाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या व त्याचे तीन गोळे केले.त्यांना आकार दिले. बदामाचे काप त्यावर घातले. बदामाच्या आकाराच्या संदेशाच्या मधोमध रोझ सिरप घातले.
- 4
तयार अक्षरातले व आकरातले संदेश प्लेटमध्ये मांडून शुगर बॉल्स, हार्ट आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवले.आणि माझ्या संदेश रेसिपी तून प्रेमसंदेश दिला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली रोझ पॅनाकोटा
#व्हॅलेंटाईनचिली रोझ पॅनाकोटाखास प्रेमाच्या दिवसासाठीपॅनाकोटा हा मूळात इटली ह्या प्रांतातील आहे...सर्वांचा आवडता डेजर्ट आहे शिवाय ह्यात दूध व क्रीम असल्यामुळे हे पौष्टिक आहे, ह्याच्यात आपण अनेक चव पाहिल्या किंवा खाल्ल्या आहेत, आज आपण जरा वेगळी चव चाखून बघुयात तर चिली आणि रोझ ह्यांच मिश्रण करून पॅनाकोटा बनऊयात...घाबरू नका हा प्रयोग घरच्यांवर झाला आहे सर्वाना आवडलाही... तुम्हाला ही नक्की आवडेल Aarti Nijapkar -
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
रोझ पेटल चिक्की (Rose petal chikki recipe in marathi)
#MWKमाझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज.यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून शेंगदाणा चिक्की बनवली आहे.झटपट होणारी व कुरकुरीत रोझ पेटल चिक्की. Sujata Gengaje -
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भापा संदेश (Sandesh recipe in marathi)
#nrr#नवरात्राचाजल्लोष#दिवसनववा-दूधनवरात्रीमधे ,देवीला आपण वेगवेगळे गोडाचे नैवेद्य दाखवतो. आज दूधापासून हा बंगाली 'भापा संदेश' बनवला . खूपच कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो.फ्रेश छेन्यापासून ही मिठाई तयार होते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
-
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks.. Varsha Ingole Bele -
रोझ मिल्कशेक (rose milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 #Milkshakeमिल्कशेक हा की-वर्ड सिलेक्ट करून बनविलेले रोझ मिल्कशेक.नो आर्टिफिशियल फ्लेवर सरिता बुरडे -
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
बीटरूट रोझ आईस पाॅप्स (Beetroot Rose Icepops Recipe in Marathi)
#SSRबाहेर ऊन्हाचा पारा चढत असताना घरातले बाहेरून आले की काहीतरी गार हव असत. त्यात लेकीला तर रोज काहीतरी वेगळ हव असत मग सरबताचे प्रकार करून झाले मग हे ice pops केले ते ही बीट आणि रोझ सिरप वापरून. मस्त चुस्की घेऊन खाताना लहानपणीची आठवण झाली.😊 Anjali Muley Panse -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
बाल मिठाई....उत्तराखंड स्पेशल (baal mithai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माझ्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे नैनीताल.अतिशय सुंदर वातावरण,नैनी झील,देवीचे मंदिर आणि खाण्यामध्ये मला तिकडची प्रसिद्ध असलेली बाल मिठाई प्रचंड आवडलेली.तिला चॉकलेट बर्फी पण म्हणू शकतो. चॉकलेट फज सारखी लागते साधारण. कॉलेज मधून दरवर्षी स्टडी टूर किंवा वेगवेगळ्या सहली जायच्या.आम्ही खूप एन्जॉय करायचो. खूप खरेदी व्हायची. निरनिराळ्या ठिकाणच्या रेसिपी टेस्ट करायला मिळायच्या. कुकपॅड मुळे सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.खूप छान वाटलं. तिकडची मी खाल्लेली बाल मिठाई मुंबईत मला कुठेच मिळाली नाही २-३ वेळा मी घरीच करून पहिली होती. पण एकदा कडक झाली,एकदा जरा बरी झाली...पण आज ती मिठाई पुन्हा करण्याची संधी मिळाली.बऱ्यापैकी जमली....खूप आनंद झाला. Preeti V. Salvi -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
केशर रसगुल्ला (KESAR RASGULLA RECIPE IN MARATHI)
#SWEET#रसगुल्लारोशगुलला हा शब्द खूप ऐकण्यात आहे अगदी लहान पणा पासून. मी कॉलेज ला होते तेव्हा माझा घराच्या कोपऱ्या वर "घसिटाराम बंगाली मिठाई वाला" म्हणून प्रसिध्द दुकान होते, तो स्वतः बंगाली होता. अगदी मोजक्या जागेत छान शी टपरी होती, स्वच्छता पण खूप, तिकडे त्याचा दुकानात अनेक बंगाली मिठाई चा परिचय झाला, व त्यातल्या खूप साऱ्या बंगाली मिठाई ची चव देखील चाखली आहे, चम चम, रस मलाई, रसगुल्ला, मलाई सँडविच, इ.... खूप प्रकार .. आणि एखादी मिठाई जर घेतली तर एखादी तो नवीन चखायला फ्री मध्ये द्यायचा.त्याचा कडे रसगुल्ला म्हणटले की 2 ते 3 प्रकारे असायचे, एक नेहमीचे पांढरे, दुसरे केशर घालून, आणि तिसरे म्हणजे जलेबी चा पिवळा रंग घालून.त्याचा हातची चव इतकी छान होती की तारीफ करावी तेवढी कमीच आहे, मी नेहमी करते रसगुल्ले आणि मी त्याच चवी चे करण्याचा सतत प्रयत्न करत असते, शेवटी काय "प्रयत्नाअंती परमेश्वर".आज त्यातलाच एक केशर आणि पिस्ता घालून केलेला रसगुल्ला रेसिपी बघूया... Sampada Shrungarpure -
रोझी शाही तुकडा (rosy shahi tukda recipe in marathi)
#Heart # व्हॅलेंटाईन स्पेशल # गुलाब हे प्रेमाचे प्रतीक...म्हणून मग आज गुलाब इसेन्स वापरून शाही तुकडा बनवलाय....आता शाही म्हटले, की भरपूर सुकामेवा आलाच...शिवाय व्हॅलेंटाईन डे करिता केल्यावर 💓 शेप आलाच.... Varsha Ingole Bele -
मँगो रोझ कुलर (MANGO ROSE COOLER RECIPE IN MARATHI)
#मँगो ड्रींकउन्हाळा सुखकारक बनवणारे काही असेल तर ते म्हणजे अंबा मग तो अगदी हर प्रकारे समोर येतो😊 अंब्याचा रस, सँलड,मस्तानी,आईस्क्रीम आणि सरबतांचे प्रकार तर अगणित.😍😋 त्यातलाच हा एक प्रकार पिवळा सुंदर अंबा आणि लालचुटुक रोझ सिरप ह्यांचे मस्त काँबीनेशन मँगोरोझ कुलर Anjali Muley Panse -
रोझ शिरा (rose shira recipe in marathi)
#आई #फोटोग्राफीशिर्डीत....साई।मुंबईत....घाई।फुलात....जाई।गल्लीत....भाई।पण जगात सगळ्यात भारी आपलीच आई।हर ताले की चाबी है उसके हाथ मे,मेरे साई और आई का आशीर्वाद हो जिसके साथ मे।हो खरंच काही आज आईला डेडीकेट डिश बनवायची... पण Lockdown मुळे आईला भेटू शकत नाही म्हणून साई ला नेवैद्य लावते तसा.... साई आणि आई या दोघांनाही आजा रोझ शिरा नेवैद्य लावला आहे ।गोड मानून घे ग आई।माझ्या लाईफच्या बुक चा कव्हर पेज माझी आहे जीने माझ्या लाईफ ची सुरुवात करून दिली आणि लास्ट पेज साई तुम्ही ... माझ्या लाईफचं पुस्तक तुम्हा दोघां शिवाय सुंदर दिसणारच नाही। Tejal Jangjod -
मटका-ए-मोहोब्बत (matka ye mohobat recipe in marathi)
#ICR हो हो.. मला माहित आहे, व्हैलेंटाईन डे फक्त फेब्रुवारी महिन्यात च साजरा करतात.😂 पण, हे आहे माझे आईस्क्रीम वरचे प्रेम! एकतर, इकडचा भन्नाट उन्हाळा आणि त्यात कधीतरी गारेगार खायची तल्लफ येते.. म्हणूनच मी आज "नो कुकिंग" मटका कुल्फी तुम्हां सर्वांसोबत शेअर करतेय.. लहान मुलांना ही बनवता येईल अशी सोप्पी रेसिपी.. आणि अर्थातच, आईस्क्रीम स्पर्शाला जरी थंड असले तरीही त्याचा विपाक (तासिर) भलताच उष्ण असतो. त्या उष्णतेला आळा घालण्यासाठी मस्त गुलाबी "गुलकंद" वापरलाय. "मस्ट ट्राय" रेसिपी आहे.. नक्की करून पहा.. शर्वरी पवार - भोसले -
चंद्रकोर खोबरे वडी (khobre wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरआज मी माझ्या मुलीला या रोझ सिरप घातलेल्या खोबऱ्याच्या वड्या खूप आवडतात म्हणून करायच्या होत्या मग काय सुचलं की यालाच आपण चंद्रकोरीचा आकार देऊ. Deepa Gad -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
#HSRमोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मँगो पान रोझ थंडाई (mango pan rose thandai recipe in marathi)
#hr#मॅंगो पान रोझ थंडाईआज धुळवड पुरणपोळी नंतर सर्वांना हवी असते थंडाई ,मग प्रत्येक चॉइस मँगो ,पान ,रोज सर्वच प्रकार बनतात.कारण आजचा दिवसच खास. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या