कोकनट रोल (बर्फी)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#व्हॅलेटाईन

कोकनट रोल (बर्फी)

#व्हॅलेटाईन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्रॅम डेसिकेटेड कोकनट ( सुक्या खोबऱ्याचा किस
  2. १०० ग्रॉम मिल्क पावडर
  3. ५० ग्रॉम साखर
  4. ५०० मि. लि दुध
  5. काजु
  6. बदाम
  7. ७-८ वेलच्या
  8. चिमुरभर पिंक कलर
  9. १ टिस्पुन तुप
  10. फाईल पेपर
  11. प्लास्टिक शिट

कुकिंग सूचना

  1. 1

    ऐका बाउल मध्ये डेसिकेटेड कोकनट पावडर घ्या

  2. 2

    मिक्सरच्या जारमध्ये साखर वेलची काजु बदामाची पावडर करून घ्या

  3. 3

    बाउल मध्ये पिठि साखर मिक्स करा

  4. 4

    कोकनट पावडर व पिठीसाखरेत हळु हळु दुध मिक्स करा

  5. 5

    मिल्क पावडर मिक्स करून गोळे बनवा

  6. 6

    दोन्ही समान गोळे बनवुन १ गोळा प्लॅस्टिक शिटवर तुप लावुन लांबट गोल लाटुन घ्या

  7. 7

    दुसऱ्या गोळ्यात पिंक कलर टाकुन गोळा मळुन घ्या

  8. 8

    प्लास्टिक शिटवर पिंक गोळा लांबट गोल लाटुन घ्या

  9. 9

    फॉईल पेपरवर पांढरी पोळी त्यावर पिंक पोळी ठेवा

  10. 10

    फॉईल पेपरवरून पोळयांचा घट्ट रोल गुंडाळा

  11. 11

    तयार रोल फॉईल पेपर मध्येच गुंडाळुन १ तास फ्रिजमध्ये ठेवा

  12. 12

    १ तासानंतर रोल उघडुन फॉईल पेपर काढुन टाका व सुरीने वडया पाडा

  13. 13

    डिश मध्ये सजवुन ठेवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes