कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र मोजून घेतले.
- 2
चिकू, ओट्स, खजूर, ड्रायफ्रुट,व थोडे दूध घालून मिक्सर मध्ये बारीक करून घेतले.
- 3
त्यातले थोडे मिश्रण काढून बाकीच्या मिश्रणात राहिलेले दूध व क्रिम घालून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर ग्लास मध्ये पहिले काढलेले मिश्रण व नंतर दूसरे मिश्रण असे ओतून काजू बदाम वरून घालून सर्व्ह केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11719349








टिप्पण्या