निवट्या फ्राय

या मोसमात हा मासा मिळणं आश्चर्य आणि त्यात त्याचा आकार पण बघून आणखी आश्चर्य. जिवंत असताना पकडून त्यांना स्वतःच्या उदरभरणासाठी मारणे पटत नाही, पण अपने भी पेट का सवाल है ना।😁😁😁 #सीफूड
निवट्या फ्राय
या मोसमात हा मासा मिळणं आश्चर्य आणि त्यात त्याचा आकार पण बघून आणखी आश्चर्य. जिवंत असताना पकडून त्यांना स्वतःच्या उदरभरणासाठी मारणे पटत नाही, पण अपने भी पेट का सवाल है ना।😁😁😁 #सीफूड
कुकिंग सूचना
- 1
निवट्यांवर मीठ टाकून झाकून ठेवावे, म्हणजे काही वेळाने त्या शांत होतात. त्यांचे कल्ले, तोंड, शेपटी काढून स्वच्छ करून घ्यावे. स्वच्छ धुवून घ्यावे.
- 2
लसूण, आले, कोथिंबीर, साफ करून, आले, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, कडीपत्ता, एकत्र बारीक वाटून घ्यावे. आता साफ केलेल्या निवट्यांना वाटलेले वाटण, हळद, मिरचीपूड, मीठ, लिंबाचा रस लावून १०-१५ मिनिटे ठेवावे.
- 3
नंतर मसाल्यात मुरलेल्या निवट्यांवर तांदळाचे पीठ भुरभुरावे व चोळून घ्यावे. तव्यावर तेल तापवून त्यात एकेक निवटी ठेवावी, वर जड थाळी झाकण ठेवावी. झाकण ठेवले नाहीतर निवट्या गोल वळतात, सरळ राहत नाहीत.
- 4
दोन्ही बाजूने चांगली कुरकुरीत तळून घ्यावी. दुसऱ्या बाजूने उलट केल्यावरही थाळी ठेवावी. गरमच कालवण-भाताबरोबर खायला द्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बांगडो फ्राय
#सीफूडसर्व ठिकाणी पटकन सापडणारा मासा बांगडा . या मध्ये ओमॅगा -3 फॅटी ऍसिडनी भरलेल्या तीव्र चवदार मासा. Dhanashree Suki -
प्रॉन्स टेम्पूरा (जपानी कोलंबी भजी) (Prawns starter recipe in marathi)
काहीतरी नविन करायचे या शोधात हाताशी लागलेला एक साधा सोप्पा पण परदेशी, पण तितकाच भारतीय वाटणारा हा प्रकार.#सीफूड Darpana Bhatte -
अमृतखंड
बाजारात कैऱ्या येऊ लागल्यात, व पन्हेही बनवले जाईल. मग थोडासा वेगळा असा हा मिल्कशेक मुलांना नक्कीच आवडेल.# शेक Darpana Bhatte -
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
मटका तंदूरी चहा (mataka tandoori chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीमिट्टी की खुशबू,बारिश का मौसम।चाय की गर्मी,कुछ अच्छा करे ना करे,समय गुजर देती है।पाऊस आणि चहा यांच खूप घट्ट नातं आहे।त्यात बाहेर पाऊस पडत असताना मातीचा सुगंध कोणाला बर आवडत नाही¿?¿?तर पाऊस, चहा आणि मातीचा सुगंध एकत्रित करून हा मटका तंदुरी चहा पेश करते है।।बरसात मे खुल रही है मेहक अद्रक और मिट्टी कीआज बारिश की बुंदोको भी चाय की तलब लगेगी। Tejal Jangjod -
रताळ्याच्या घा-या (ratalyachya gharya recipe in marathi)
#md आईच्या हाताच्या घा-या मी आज बनवलेल्या आहेत, ती नाही पण तिने शिकवले ली ही रेसिपी आजही माझ्यासोबत आहे. Rajashree Yele -
बेसन लाडू (besan laddoo recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू मी दरवर्षी दामट्यांचे लाडू आणि मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा घरीच बनवायची आलेल्या पाहुण्यांसाठी..पण यावर्षी थोडी तब्बेतीची कुरकुर चालू असल्याने या वर्षी फक्त बेसन लाडू बनवले व चिवडा रेडिमेड आणला आहे.. लता धानापुने -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची. Madhura Ganu -
बटाटे वडा व चटणी (batavada chutney recipe in marathi)
#बटाटेवडा. सर्वांना आवडणारा पदार्थ वडापाव. सातारा मध्ये सुपनेकर यांची बटाटेवडा व चटणी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.मी आज हाच बेत केला आहे. Sujata Gengaje -
चॉकलेट कोकोनट मोमोज (chocolate coconut momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो हा पदार्थ तिब्बेट , नेपाळ आणि भारताच्या पुर्वेकडील राज्यात म्हणजेच आसाम, मेघालय, नागालँड मणिपूर त्यासोबत हिमाचल प्रदेश आणि लडाख मध्ये प्रामुख्याने खाल्ले जातात. मोमो हा पदार्थ संपूर्ण भारतातच आवडीने खाल्ले जातात. तसे पाहायला गेले तर मोमो हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन मोदकाचे भावंड. मोमो हे मैद्याच्या पारीत आवडीनुसार सारण भरून शाकाहारी तसेच मांसाहरी या दोन्ही प्रकारात केले जातात. २०१७ मध्ये स्पिती व्हॅली फिरण्यासाठी गेले असताना जुन्या मनालीच्या हॉटेलमध्ये हिमाचली पदार्थांचा आस्वाद घेतला. जेवणानंतर गोड ओघाने आलाच तर गोडामध्ये काही वेगळे म्हणून स्वीट जेसस नावाचा पदार्थ मागवला. नाव नविन असल्यामुळे त्या पदार्थाची उत्सुकता होतीच.जेव्हा ते समोर आले तेव्हा पाहिले तर ते होते मोमोच... पण गोड मोमो. चव घेण्यासाठी म्हणून एक तोंडात टाकला बस्स ती अप्रतिम चव अशी काय तोंडात रेंगाळली की पोट भरले असताना आणखी एकदा तो पदार्थ मागव्यापासून स्वतःला रोकू शकले नाही .तीच रेसिपी थोडीशी बदल करून मी पहिल्यांदा घरी बनवली आणि घरच्यांनाही ही ती आवडली . तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत वाटत आहे. कुकपडच्या प्लॅटफॉर्म ही माझी पहिलीच रेसिपी तीही गोडाची. कारण शुभ कार्याची सुरुवात नेहमी गोड पदार्थाने होयला हवी ना.... ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
मरळ तवा फ्राय (maral tawa fry recipe in marathi)
#tmr मरळ हा नदीच्या पाण्यात सापडणारा म्हणजेच गोड्या पाण्यात ना मासा आहे हा मासा चवीला अतिशय छान लागतो बनवायलाही अगदी सोपा आहे चला तर मग बनवा Supriya Devkar -
पाव वडा....नाशिक स्पेशल
#स्ट्रीटआपल्या मुंबईत जो वडा पाव किंवा ब्रेड पकोडा मिळतो तो नाही बरं हा....हा लादीपाव किंवा बन पाव वापरून बनवतात... गरम गरम पाव वडा त्यावर चिंच गुळाची चटणी आणि सोबत तळलेल्या मिरच्या ..हे नाशिकचे स्पेशल सगळ्यांच्या आवडीचे स्ट्रीट फूड....पावसाळ्यात तर पाव वडा खाण्याची मजाच काही और असते...घरी आपण त्यासोबत सुकी चटणी,टोमॅटो सॉस असे आपले आवडीचे पदार्थ सोबत घेऊन त्याचा स्वाद आणखी वाढवू शकतो.... Preeti V. Salvi -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--पाणीपुरी..पाणीपुरी..बस नाम काफी है..पाणीपुरी जहाॅं खडी होती है..लाईन वहाॅं से शुरु होती है..बाबू मोशाय..जिंदगी और मौत तो उपरवाले के हाथ में है..लेकिन पानीपुरी खाना अपने हाथ में है..जब भी जी चाहें तब सूतना..😜..जहांपना..तुस्सी ग्रेट हो..पाणीपुरी का तोहफा कुबूल है..हर घडी बदल रही है रुप जिंदगी..लेकिन पाणीपुरी तू अब भी वही है.Sieze the day my friend..पहले पानीपुरी को पुरी तरह से enjoy करो..मेरे पास बंगला है,गाडी है..तुम्हारे पास क्या है..मेरे पास पानीपुरी है..😜😂..असे हे माझ्या favourite movies मधले अतरंगी dialogues जे मीच लिहलेत तेच पाणीपुरीचं नाव काढल्यावर माझ्या डोक्यात गरगर फिरु लागतात..😀😀..आणि त्या नादात पाणीपुरीवाल्याकडे जाऊनच मी पाणीपुरी खाते..कारण पाणीपुरी घरी करुन खायची गोष्ट नाही.🙈😝.पण पण तुम्हांला lockdown मधला पाणीपुरीचा trend आठवतो का..पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय काय पापड बेलने पडे सबको..नही नही पुरीयाॅं बेलनी पडी..😂..पण काहीही झाले तरी बेहत्तर असं म्हणत कित्येक मैत्रिणींनी साग्रसंगीत पाणीपुरीचा घरात घाट घातला आणि आत्माराम तृप्त केलाय महाराजा..आहात कुठं..अशी ही चटपटीत,चटकदार पाणीपुरी..मी मात्र त्यावेळेस विकतच्या पुर्या 10सेकंदासाठी microwave करुन घेतल्या. या कीवर्डच्या निमित्ताने जगलेल्या या आठवणी..काही काही वेळेस या आठवणीच वर्तमानकाळापेक्षा सुखद असतात..पण पाणीपुरीचं नाही असं..भूतकाळ, वर्तमानकाळ,भविष्यकाळ.यातीनहीकाळातकायम सुखदपसंतीस उतरलेली ही रेसिपी.आज मी माझी प्रिय मैत्रिण उज्जवला रांगणेकर हिची पाणीपुरी ही रेसिपी थोडाबदcooksnap केलीये.उज्जवला,एकच शब्द.जबरदस्त😍Thankyousomuch for Yummilicious recipe 😋❤️🌹💕 Bhagyashree Lele -
अळूवडी.. (aloowadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज सात्त्विक रेसिपीज या बिना कांदा लसणाच्या असतात..मागच्या सात्त्विक रेसिपी मध्ये आपण श्रावण महिन्यात सणासुदीला सात्त्विक रेसिपी का खातो ते बघितलंय. श्रावणात क्षणात येते सरसर शिरवे...श्रावणसरी बरसत असतात..आणि या दिवसात खूप सार्या रानभाज्या उगवतात..त्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात..त्याचप्रमाणे भाजीचं अळू,वडीचं अळू देखील फोफावलेलं असतं..म्हणूनच का याला *वेडं अळू *म्हणतात.🤔..असो..अळूचे गुणधर्म मी आता इथे काही सांगत बसत नाही..तुम्ही तेवढे गुगलून घ्या..म्हणजे गुगल करा हो..😄.... तर या अळूवडीला,अळूभाजीला नैवेद्याच्या पानात अग्रभागी स्थान असतेच असते..या दोन्ही शिवाय नैवेद्य पुरा होत नाही..फक्त याची एक खोड म्हणजे..अळू खाजरा असतो काही वेळेस..म्हणून मग चिंचेचा कोळ घातला की अळूमधले crystals त्यात विरघळतात..आणि मग घसा खवखवत नाही..आणि मग प्राप्त होते स्वर्गीय चवीची खमंग खरपूस चवदार रुचकर अशी अळूवडी..आहा...तर मग चला चला लवकर..या माझ्या पाठोपाठ या cookpad च्या virtual किचनमध्ये😄😄 Bhagyashree Lele -
आलूबोंडा (aloo bonda recipe in marathi)
#ks3#विदर्भ स्पेशल आलू बोंडा महाराष्ट्रात विविध जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. भिन्न भाषा, भिन्न प्रांत, भिन्न लोकजीवन तसेच खाद्यसंसकृतीतही विविधता. आता हेच बघा , सातारा, पुणे भागात वडापाव एकदम फेमस... पण हाच वडापाव विदर्भात आलूबोंडा या नावाने ओळखला जातो, तोही तिकडे फेमसच..करण्याची पद्धत थोडी वेगळी कारण विदर्भातले पदार्थ मसालेदार आणि झणझणीतच असतात. आपण वडासांबार करतो तसे तिकडे हरभऱ्याचा रस्सा केला जातो. ज्यांना तिखट आवडते त्यांना ही डीश नक्की आवडेल. कधीतरी असं झणझणीत खायला बरं वाटतं...त्यातच मौसम भी मस्ताना....छान वातावरण आहे त्यामुळे आम्ही आज ही डीश खूप छान enjoy केली. तर बघूया रेसिपी.. Namita Patil -
भरीत पुरी पफ (bharit puri puff recipe in marathi)
#Heartव्हॅलनटाइन स्पर्धेतील दूसरी डीश काहीतरी नावीन्यपूर्ण हवी. त्यासाठी माझ्या आवडीच्या भरीत परीची नीवड मी केली.आमच्या कडे म्हणजे खांदेशात ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत भरीत परी पार्टी शेतात होतात.शेतातील ताजी वांगी,मीरच्या,कोथिंबीर आणि हिरवीगार मेथी घेऊन भरीत बनवतात व वांगी ही काटक्यावर भाजली जातात . सगळे तीन दगडाची चुल मांडून भरीत पुरी बनवली जाते अप्रतिम चविष्ट असते .या बरोबर टोमॅटोची कोशिंबीर पण तडका नसलेली करतात आज हा मेणू मी जरा वेगळ्याच धाटनीत बनवला आहे तोही मस्त झालाय तूम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. Jyoti Chandratre -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#KS5 #मराडवाडा_रेसिपीज #केरीचा_तक्कू कैरीच्या सिझन मध्ये घरोघरी केले जाणारे कैरीचे एक तोंडीलावणे म्हणजे कैरी कांद्याचा तक्कू ..अतिशय चटपटीत असा हा तक्कू.. नुसतं नाव घेतलं तरी तोंपासू...तोंडाला पाणी सुटतं हो..मला तर जेवताना कैरी कांद्याचा तक्कू असेल तर पोळी ,भाताबरोबर दुसरे काही लागत नाही..😋😋अति सोपा पदार्थ हा...चला तर मग जिभेचा धबधबा करणार्या या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
मँगो पेरी पेरी मोईतो (mango peri peri mojito recipe in marathi)
#मँगोवेगळं काही गारेगार ड्रिंक हवंय ना,मग विचार नाही करायचा .. रेस्टॉरेंट स्टाईल मोईतो .. आंब्यासोबत, सोने पे सुहागा, त्यात घरची ताजी पिकलेली लाल लवंगी मिरची .. स्स स्स्स..तिखाभी.. खट्टा भी .. मिठा भी .. और चटपटा भी .. Bhaik Anjali -
प्राॅन्स कोफ्ता इन यलो करी (prawns kofta in yellow curry recipe in marathi)
#कोफ्ताप्राॅन्स मला खूप आवडतात म्हणून म्हटले याचेच कोफ्ते करून बघू... खूपच छान झालेत... तुम्ही पण करून बघा नक्की... 👍🏻😁😋😋 Ashwini Jadhav -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge#गाजर_हलवा..गाजर हे मुळातले अफगाणिस्तान,इराणचे ... व्यापारी आपल्याबरोबर भारतात घेऊन आले..भारतीय मातीशी हे पीक इतके एकरूप झाले की गाजर हे भारतीय नसून विदेशी आहे हे सांगून खरं वाटणार नाही..त्यातच ही गाजरे मुघल साम्राज्याच्या हातात लागली..मग काय विचारता..*हलवा*या प्रकाराचे दिवाणे असलेल्या मुघलांनी गाजराचा देखील हलवा न केला तर नवलचं..यथावकाश गाजराच्या हलव्याची गोडी सर्वदूर पसरली..मुघल राजे राजवाड्यांतून ही गोडी जनता जनार्दना पर्यंत पोहोचली ..आणि ही गोडाची डिश अल्पावधीतच लोकप्रिय झाली..आता हा गाजर हलवा करण्याची प्रत्येकाची आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत,परंपरा आहे..खरंतर गाजर हलवा हा एक उत्सव आहे..आणि तो साजरा करण्याची प्रत्येकाची एक खास पद्धत आहे..म्हणूनच प्रत्येक भारतीय आईला यह गाजर का हलवा बनवता येणं जरुरीचं आहे.तिच्या किचनमध्ये ध्रुवतार्या सारखे अढळपद मिळालंय या गाजर हलव्याला..म्हणूनच सणवार, लग्नसोहळा,पार्टीजची शान आहे हा हुकमाचा एक्का म्हणजे गाजर का हलवा..बॉलिवूडच्या सगळ्या मॉं चा आवडता डायलॉग..मेरे लाल,चलो इस खुशी के मौके पर मै गाजर का हलवा बनाके तेरा मुंह मीठा करती हूं..आता कळलं तुम्हांला खुशी आणि गाजर का हलवा हे समीकरण भारतीय मनांमध्ये किती फिट्ट बसलंय ते.. म्हणूनच मी म्हणते की गाजर का हलवा हे आनंदाचं उधाण आहे,उत्सवाची गोडी आहे,हर्षोल्हासाची परिसीमा आहे.. थंडीच्या मोसमात लालचुटुक दिल्ली गाजराचा लालसर केशरी रंगाचा गरमागरम गाजर का हलवा खाना और अपनों को खिलाना यह भारतीय खाद्यसंस्कृती का,भारतीय आवभगत का परम चरण माना जाता है..तो चलो फिर हम भी इस मौके पे चौका मार देते है..और गाजर के हलवे का मेरा वाला फंडा तुम्हे सिखाते है. Bhagyashree Lele -
मांदेली रवा फ्राय
#सीफूड#मांदेली_रवा_फ्रायअस्सल मासेखाऊ लोकांना मासे कोणतेही आणि कशाही प्रकारे आवडत असले तरी मांदेली रवा फ्राय जर जास्तच आवडीचे असतात.सोंकेशरी रंगाची लखळखती मांदेली दिसली की,अट्टल मासेखाऊंची उडी त्यावर पडणारच,यात काही शनक नसते.हे मासे दिसले मला नेहमीच ते राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांचं 'अवघची संसार' या चित्रपटातलं "रुपास भाळलो मी,भुलली तुझ्या गुणांना"हे गाणं आठवतं.सुके घाला,कालवण करा,आणि तळणीत सोडा: कुठल्याही प्रकारे केले तरी त्यांची चव खुलतेच.मला आवडतात ती रवा फ्राय मांदेली.कुरकुरीत मांदेली नुसत्या गोडं वरण आणि वाफाळत्या भातासोबत अशी काही मजा आणतातकी बस!छत्र आपण मांदेली रवा फ्राय करूयात. नूतन सावंत -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#sp स्टार्टर्स रेसिपी काॅन्टेस्ट मधील ही 2 री रेसिपी. चिकन 65 घरातील सर्वांना आवडते.मी 65 तळून घेत नाही. पॅन मध्ये तेलावर भाजून घेते.तेल जास्त लागत नाही. Sujata Gengaje -
मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5 थीम:5 मराठवाडारेसिपी क्र.3मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका. खूप छान चवीला. Sujata Gengaje -
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
विर्दभ स्पेशल मुग वडे (Vidarbh special moong vada recipe in marathi)
#SFR#विर्दभ_स्पेशल_स्ट्रीट_फुड_मुग_वडा Jyoti Chandratre -
मराठवाड्याची प्रसिद्ध सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5आज मी मराठवाड्याला प्रसिद्ध असणारी सुशीला ही रेसिपी सांगणार आहे. खरे सांगायचे तर ही रेसिपी मराठवाड्याला प्रसिद्ध आहे हे मला सध्याच समजले. कारण हाच प्रकार कर्नाटक मध्ये सुसला म्हणून बनवला जातो. माझी आई कर्नाटकची आहे. त्यामुळे आमच्याकडे हीच सुशीला आम्ही लहानपणापासून सूसला म्हणून खात आलो आहे. माझ्या माहेरी सुटीच्या दिवशी इडली,डोसा, अप्पे ह्या नाश्ता प्रकारांवर जरा जास्त जोर होता. अजूनही आहे😃. आणि इतर दिवशी पोहे,उपमा, नाही तर सरळ पोळी भाजी असा मेनू असायचा. मग कधी कधी हे चुरमुरे कुठे तरी मागेच राहायचे. जरा मऊ झालेत की काय असे वाटले की त्या दिवशी सुशीला नक्की.कारण त्यासाठी चुरमुरे थोड्या पाण्यात भिजवून मऊ करून घेतले जातात. मग मऊ झालेले चुरमुरे म्हणजे जे भेळ,भडंग साठी उपयोगी नाही असे वाटले की सुशीला हा पर्याय आहेच😃.ही कर्नाटकची सुसला मराठवाड्याची सुशीला कशी झाली असेल त्याबद्दल काही मला इतकी माहिती नाही. हा पण रेसिपी तशी सारखीच आहे. चला तर मग आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
लसुनी पालक (lasooni palak recipe in marathi)
#लसुनी पालकहिवाळ्यात सगळ्या पालेभाज्या अगदी छान मिळतात. मग आज लसुनी पालक बनवला हेल्दी आणि टेस्टी. Jyoti Chandratre -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive
More Recipes
टिप्पण्या