कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेतले. व एकत्रित करून बारीक वाटून घेतले.
- 2
मैदा चाळून गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घेतले. त्याचे ३ भाग करून एकात रोज इमलशन व दुसऱ्यात मँगो इमलशन घालून मिक्स करून घेतले.व त्यांच्या पोळ्या करून घेतले.
- 3
तीन ही पोळ्या करून एका वर एक ठेवून ते गोल करून घेतले व गोळे करून घेतले.
- 4
पुरी लाटून त्यात तयार सारण भरून दुसरी पुरी लाटून त्यावर ठेवून बाजूच्या कडा दुमडून बंद करून घेतले.
- 5
तयार केलेले चंद्रकला तेलात तळून घेतले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11761372
















टिप्पण्या