कुकिंग सूचना
- 1
एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर,मटार स्वीट कॉन परतून घ्यावे, दुध व साय घालून मिश्रण एकजीव करावे व साखर घालून मिश्रण शिजवावे
- 2
एका वाटीत काजू बदाम पूड,गुलकंद एकत्र करुन घ्यावे,गुलकंद मिश्रण,डेसीकेटेट कोकोनट घालून मिश्रण एकजीव करावे
- 3
हलवा कढईत मोकळा झाला की थंड करून खायला ध्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यातील आवडता स्वीट मेनू ... गाजर हलवा Shital Ingale Pardhe -
डिलिशियस गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 Recipe book challengeगाजर हलवा मूळचा नॉर्थ इंडिया मध्ये बनवला जातो. भारतात तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन असल्यामुळे तो आरोग्यास चांगला आहे. ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.असा हा डिलिशिअस गाजर हलवा बनवला पाहूया.... काय साहित्य लागते ते..… Mangal Shah -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7गाजराचा सिझन सुरू झाला की कधी हलवा करायचे ठरविले जाते मी साईसकत दूध घालून हलवा करते Pallavi Musale -
सफरचंद हलवा (safarchand /apple halwa recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with fruit recipeसफरचंद हे फळ आपल्याला बारा महिने मिळते. याचा हलवा खूप छान लागतो.चला तर मग बनवूयात हलवा Supriya Devkar -
गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR गाजरचा हलवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे पंजाबी लोक जितके दुधाचे पदार्थ खातात तितकेच ते गोड पदार्थ येतात गाजरचा हलवा हा या सीजन मधला प्रमुख पदार्थ जो खूप मोठ्या प्रमाणात तिथे खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं चला तर मग आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत Supriya Devkar -
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
गाजरचा हलवा रेसिपी (jaggery gajarcha halwa recipe in marathi)
#GA4 #week15# jagarry गुळआचा गाजराचा हलवा रेसपी Prabha Shambharkar -
-
बीटाचा हलवा (beet halwa recipe in marathi)
हलवा खूप पौष्टिक आहे. मुलं नुसता बीट खात नाहीत. मग त्यांना हा बिटाचा गोड पदार्थ करून दिला की ते आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
-
गाजरचा हलवा (Gajarcha Halwa Recipe In Marathi)
#WWRथंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
बटाट्याचे शाही मोदक (batatyache shahi modak recipe in marathi)
#nrr#९ रात्रीचा जलोषपहिला दिवस- बटाटा#नवरात्र स्पेशल Sumedha Joshi -
"गाजराचा शिरा" (Gajar Sheera Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात लालबूंद गाजरांचे ढीग बाजारात येतात... बघुन आपोआपच गाजराचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर तरळतात आणि मग आपसूकच पावलं गाजर घेण्यासाठी वळतात.. आज मी गाजर शिरा बनवला आहे आणि चवीला अप्रतिम झाला आहे... लता धानापुने -
गाजर हलवा (gajar halva recipe in marathi)
हा पदार्थ आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे म्हणून रेसिपी देत आहे.Rutuja Tushar Ghodke
-
शाही गाजर हलवा
#EB7#W7#ई बुक रेसिपी चॅलेंजगाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. गाजर हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटते😋 सगळ्यांचा आवडीचाच तसा😀 Sapna Sawaji -
-
-
गाजरा चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
#trendingहिवाळ्यात स्पेशल होणारी डिश म्हणजे गाजरचा हलवा.:-) Anjita Mahajan -
-
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
आज नवीन वर्षाची सरुवात गोड पदार्थाने करावी म्हणून गाजर हलवा करत आहे.सगळ्यांना आवडतो गाजर हलवा म्हणून गजरचा हलवा रेसीपी करत आहे. rucha dachewar -
गुलकंद- काजू-कोकोनट बर्फी (gulkand kaju coconut barfi recipe in marathi)
#gur गणपती उत्सव असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या नेवेद्य साठी गोड धोड बनवने चालूच आहे,त्यात मोदक तर प्रत्येक घरात केले जातात मी देखील बनवले पण आज नेवेद्य साठी वेगळं काही तरी म्हणून मी आज गुलकंद-काजू-कोकोनट बर्फी बनवली आहे ,तर मग पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11761198
टिप्पण्या