मथुरा पेढा

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#goldenapron3 #उपवास #प्रसाद
#उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी
#नवरात्र

मथुरा पेढा

#goldenapron3 #उपवास #प्रसाद
#उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी
#नवरात्र

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी खवा
  2. १/२ वाटी पिठीसाखर
  3. २ टेबलस्पून कॅस्टर शुगर
  4. १ टीस्पून वेलचीपूड
  5. १ लवंगीची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम खवा, पीठी साखर, लवंगपुड सर्व मीक्स करून ५-१० मीनीट झाकून ठेवले.मग मीक्सर मधून काढून घेतले. मग एका पॅनमध्ये घालून परतणे.थोडा कलर बदलल्यावर व गोळा पॅनपासुन सुटू लागल्यावर काढून घेतले.

  2. 2

    थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मीक्स करून त्याचे लहान चपटे गोळे करून ते कॅस्टर शुगर मधे घोळले.

  3. 3

    मग एका डीशमधे ठेवून त्यावर पीस्ता काप लावून सर्व्ह केले.

  4. 4

    ह्या पेढ्यांना लवंगपुडची एक मस्त चव येते.खुपच छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes