कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
करंदीची भाकर वडी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
करंदीची भाकर वडी रेसिपी चे मुख्य फोटो

करंदीची भाकर वडी

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#सीफूड आठवडा 3

#सीफूड आठवडा 3

पुढे वाचा

करंदीची भाकर वडी

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#सीफूड आठवडा 3

#सीफूड आठवडा 3

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 100 ग्रामसुकी करंदी
  2. 2बारीक चिरलेले कांदे
  3. 2हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
  4. 1/4 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 5-6कोकम चमचाभर पाण्यात भिजवलेले
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनलाल मसाला
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 वाटी तांदूळ पीठ
  10. 1 वाटी पाणी
  11. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    करंदी घेऊन छान निवडून घ्या आणि मग ती गरम तव्यावर खरपूस भाजून मग ती पाखडून घ्या म्हणजे त्यातील चोथा आधीच निघून जाईल आणि मग ती थोड्या पाण्यात १५-२० मिनिटं मऊ होण्यासाठी भिजत ठेवा

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तांदूळ पिठात पाणी घालून मळून त्याच्या भाकऱ्या करून घ्या आणि इतर सर्व पूर्व तयारी करून घ्या

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईत तेल गरम करत ठेवा आणि करंदी पाण्यातून उपसून पिळून घ्या

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कढईत कांदा मिरची आणि इतर मसाले परतवून करंदी घालून वाफेवर झाकून ५-६ मिनिट शिजवून घ्या आणि शेवटी त्यात कोथिम्बिर घाला

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 4 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 4 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता एक भाकरी घेऊन तिला वॉर चमच्याने टोमॅटो सॉस लावा आणि चमचाभर करंदीचे मिश्रण घेऊन सगळीकडे भाकरीवर पसरवा

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 5 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता भाकरी ला गोल गुंडाळा जसे अळुवडीसाठी करतो. आणि मग त्याच्या गोल १ इंचाच्या चकत्या कापून घ्या

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 6 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    सर्व चकत्या भाकरवडी प्रमाणे तयार झाल्या कि त्या प्लेट मध्ये काढून त्यावर कोथिंबीर भुरभुरून टोमॅटो सॉस आणि मेयॉनीज सोबत आपली करंदी सुकत ची भाकर वडी जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून खायला सर्व्ह करा.

    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 7 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 7 फोटो
    करंदीची भाकर वडी रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650
19 मार्च 2020 07:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेझवान चिकन क्रिस्पी
  2. क्रिस्पी पेपर डोसा
  3. व्हेजिटेबल  उपमा
  4. खस्ता समोसा रोल
  5. फ्रुट आईस गोला
  1. पालक पराठा
  2. कच्चा चीवडा
  3. रवा सँडविच
  4. ओनीअन पराठा
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11799221
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close