कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुवून 5तास साठी भिजत ठेवा.उडीद डाळ, चणा डाळ, मेथी दाणे हे देखील भिजत ठेवा.
- 2
नंतर हे सर्वे मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे वाटण आता 8 तास फेरमेन्ट होण्यासाठी ठेवून द्या. आता छान फेरमेन्ट झाले कि पीठ मस्त फुगून वर येईल.आता या पीठ मध्ये मीठ. साखर घालून हलवा.
- 3
नॉन स्टिक पण वर तेल लावा, मिठाचे पाणी शिंपडा, आणि चांगल्या कापडाने पुसून तवा सेट करून मग डोसा बॅटर टाका. बाजूने थोडेसेच तेल सोडा आणि छान सोनेरी रंग आला कि गुंडाळी करा.तयार आहे मस्त क्रिस्पी पेपर डोसा, बटाटा भाजी, सांबर सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा
#किडस माज्या लेकीला इडली डोसा हे पदार्थ खूपच आवडतात आणि चॉकलेट च तर काही विचारू नका.मग मी ह्या दोघंच कॉम्बिनेशन केल आणि बनवला चॉकलेट डोसा Swara Chavan -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
-
चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा
#किडस माज्या लेकीला इडली डोसा हे पदार्थ खूपच आवडतात आणि चॉकलेट च तर काही विचारू नका.मग मी ह्या दोघंच कॉम्बिनेशन केल आणि बनवला चॉकलेट डोसा Swara Chavan -
-
-
-
डोसा आणि चटणी (dosa chutney recipe in marathi)
#GA4 #week7#ब्रेकफास्ट (breakfast) ह्या कीवर्ड वरून रेसिपी केली आहे.पचायला हलकी आणि चवीला रुचकर लागणारा हा थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे.बाकी कीवर्ड्स खालील प्रमाणे आहेत:-Khichadi, Oats, Tomato, Buttermilk, Burger, Breakfast Sampada Shrungarpure -
-
-
नाचणी मसाला डोसा (naachani masala dosa recipe in marathi)
#goldenapron3 #dosa डोसा आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमी बनवतो पण मी आज तुम्हाला हेल्दी मसाला डोसा तो सुद्धा नाचणी चा चला बघुया कसा बनवायचा Chhaya Paradhi -
डोसा (Dosa Recipe In Marathi)
#CSR नाश्ता म्हटल की साऊथइंडीयन डिश तर आठवतात मग तो डोसा असो, इडली असो वा उतप्पा..आज आपण डोसा बनवणार आहोत. बॅटर तयार असेल तर हे डोसे झटपट बनतात. Supriya Devkar -
म्हैसूर सादा डोसा (mysore sada dosa recipe in marathi)
#GA4#week3#dosaमैसूर सादा आमच्याकडे खूप आवडतो सगळ्यांना म्हणून नेहमी केला जातो मोलगापुदी व नारळाच्या चटणी बरोबर खूप मजा येते खायला Charusheela Prabhu -
चीझ पाव भाजी डोसा (cheese paav bhaji dosa recipe in marathi)
मुलांना काहीतरी वेगळं हवं म्हणून डोक्यात विचार करून ही रेसिपी बनवली#goldenapron3#week21#dosa GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
दावण गिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
#GA 4#week 3हा डोसा मी सर्वात आधी एकदा कोल्हापूर येथे खाल्ला होता... प्रचंड आवडला होता...अजूनही ती चव.. त्यानंतर ४-५ वर्षापूर्वी पुण्यात खायला मिळाला.. काय आनंद झाला होता.. की आता पुण्यात दवण गिरी लोणी डोसा मिळणार हवं तेव्हा माझ्या पिलुला पण आवडला मग काय विचारता मसाला डोसा सोडून सारखा हाच डोसा बनू लागला Monali Garud-Bhoite -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25#Dahi Vada (दही वडा)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे दही वडाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेतRajasthani, Rava dosa, Drumsticks, Roti, Shrimp, Dahi Vada Sampada Shrungarpure -
-
गावाकडची आठवण - आंबोळी(aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2मालवणी/कोकणी पाहुणचारातील एक खास पदार्थ म्हणजे आंबोळी, चिकन किवा काळ्या वाटण्याची उसळी बरोबर जाळीदार लुसलुशीत आंबोळी केली जाते . सकाळच्या न्याहरी साठी चटणी बरोबर सुद्धा खाल्ली जाते. त्या आंबोळीची रेसिपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
क्रिस्पी डोसा - चटणी (crispy dosa recipe in marathi)
#crवीकेंड म्हंटले की इडली डोसा आणि असेच पोटभरीचे brunch केले जातात बऱ्याचदा ...मी ही असेच आज पोटभरीचा brunch केलेला आहे...माझी favourite साऊथ इंडियन डिश कुरकुरीत पेपर डोसा .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale -
डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)
#GA4 #week3#Dosaडोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK3Dosaडोसा तसा बर्याच वेळा केला जातो घरी. कारण घरी सर्वाना आवडतो. आणि एक चेंज म्हणून चांगला आहे नाश्त्याला. या आधी पोस्ट केलाय मी आणि GA च्या निमित्ताने पुन्हा पोस्ट करतेय. कुरकुरीत खमंग मसाला डोसा. Veena Suki Bobhate -
-
बीटरूट डोसा (beetroot dosa recipe in marathi)
#GA4 #week5#Beetrootकधी कधी लहान मुलं तसंच आपण सुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बीट शिजवून डोसा पिठात मिक्स करते. डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून मुलं आवडीने खातातआपण बीट प्रमाणे त्यात शिजवलेला पालक पण टाकून शकतो छान हिरवा रंग येतो.असे हेल्दी आणि कलर फुल डोसे सर्व आवडीने खातात Deveshri Bagul -
-
-
टोपी डोसा (topi dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaटोपी डोसा कुरकुरीत होतो.साउथ इंडियन पदार्थ आपल्या सगळ्यांना आवडतात.पण ते आता आपण घरी करू शकतो.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11801325
टिप्पण्या