कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घेतले. व सर्व साहित्य एकत्र करून घेतले.
- 2
मैद्यात मीठ, तूप व कलौंजी घालून घट्ट मळून घेतले. २ चमचे तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हळद घालून त्यावर वाटाणे व कोबी परतून घेतले नंतर त्यात बटाटे, चाट मसाला मीठ व कोथिंबीर घालून मिक्स केले व थंड होण्यासाठी ठेवले.
- 3
मैद्याची पूरी लाटुन त्यावर तयार केलेले सारण भरून अर्ध गोलाकार केले व राहीलेल्या भागात सुरीने कापून पूर्ण गोल केले.
- 4
तयार रोल तेलात तळून घेतले व गरमागरम सर्व्ह केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11802963












टिप्पण्या