राइस मनचयुरियन

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

#Myfirstrecipe
मला ही रेसीपी माझ्या सासूने सांगितले आहे व मी ते बनवले माझ्या मुला ला ती खुप आवडले मी आता ही तुमच्या सोबत शेअर करावी वाटली धन्यवाद😘💕

राइस मनचयुरियन

#Myfirstrecipe
मला ही रेसीपी माझ्या सासूने सांगितले आहे व मी ते बनवले माझ्या मुला ला ती खुप आवडले मी आता ही तुमच्या सोबत शेअर करावी वाटली धन्यवाद😘💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी शिजवून घेतलेला भात
  2. १ वाटी किसलेली काेबी
  3. १ वाटी तेल तळण्यासाठी
  4. हिरव्या मिरच्या,
  5. लसूण पाकळ्या,
  6. १ चमचा जिरे
  7. मीठ, धनेेपुढ,काेथिंबिर

कुकिंग सूचना

  1. 1

    १ बाउल घ्यावे भात, काेबी, हळद, धने पुढ लसूण जिरे हिरवी मिरची पेस्ट सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे

  2. 2

    मिश्रण एकत्र केले नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे व गॅस वर कढई ठेवून त्यात १ वाटी तेल घालावे तेल गरम जाले की बनवले गाेळे १ १ करून टाकावे व मंद आचेवर तळावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Similar Recipes