कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य
- 2
भात, दही, दूध हे सर्व एकत्र करावे
- 3
शिजवलेला भात, दही, दूध हे सर्व एकत्र करावे
- 4
फोडणी साठी तेल टाकून त्यावर मोहरी तडतडली की हिंग, कडीपत्ता, बारीक चिरलेले मिरची, घालावी
- 5
फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी तडतड्लील्यावर हिंग,कडीपत्ता, बारीक चिरलेली मिरची घालून सर्व भाता मध्ये घालावे
- 6
हे मिश्रण छान मिक्स करून थंड करून ही सर्व्ह करू शकता
- 7
फोडणी सर्व भाता वर घालवी. हे मिश्रण छान एकत्र करून थंड करून सर्व करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11862765














टिप्पण्या