घवा च पीठ, वाटी बाजरी च पीठ । मी बाजरी च पीठ न घेता ज्वारी च पीठ घेतले।, धून चिरून ठेवलेली ताजी मेथी ची भाजी, ताजी कोथिंबीर, आंबट दही पण गार दही घेणं टाळा, आलं-लसूण पेस्ट, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, लाल मिर्ची पावडर, गरम मसाला पावडर, मीठ स्वाद अनुसार, साखर स्वाद अनुसार साखरे मुले एक वेगळा गोडवा येतो