बासुंदी

Chhaya Paradhi @chhaya1962
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया
बासुंदी
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया
कुकिंग सूचना
- 1
मंद गॅसवर पसरट भांड्यात दुध गरम करायला ठेवा मधे मधे चमच्याने ढवळत दुध अटवा
- 2
अटवलेल्या दुधात साखर व मिल्क पावडर टाकुन ढवळत रहा
- 3
त्याच दुधात केसर टाकुन ढवळत रहा
- 4
तयार झालेली बासुंदी ड्रायफ्रुटच्या कापांनी सजवा क् सव्हर करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्लैकबेरी (काला जामुन)
#उद्या आपला गुढी पाडव्याचा व नववर्ष प्रारंभाचा सण म्हणुन मी गोडाचा पदार्थ म्हणुन काला जामुन बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ड्राय फ्रुट बासुंदी (Dry fruit basundi recipe in marathi)
#GPR # गुढी पाडवा रेसिपीज गुढीपाडवा हा हिंदू चा सण आहे. याच दिवसापासून मराठी नविन वर्षाची सुरवात होते. हा साडेतीन मुहुर्तांतील एक सण मानला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. कडूलिंबाची पाने व गुळ असा प्रसाद केला जातो. दारासमोर रांगोळी काढतात. गोडाधोडाचा नैवेदय गुढीला दाखवला जातो चला तर नैवेद्याचा चा ऐेक गोडाचा प्रकार ड्रायफ्रुट बासुंदी कशी करायची चला बघुया Chhaya Paradhi -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#दुध 😋 महाराष्ट्रातील गोड पदार्था तील पारंपरिक डिश म्हणजे पौष्टिक आणि स्वादिष्ट बासुंदी ,दुध म्हटले की सर्वात आधी बासुंदी च लक्षात येते, म्हणून वाटले की आपणही बासुंदी च केली पाहिजे , बासुंदी जवळपास सर्वानाच आवडते, माझ्या घरी तर बासुंदी सर्वानाच आवडीची आहे 😋 चला तर बघुया बासुंदी होतात Jyotshna Vishal Khadatkar -
मखान्याची खीर (makhana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी खीर पुरी आपल्या सगळ्यांच घरी आवडीने केली जाते व खाल्ली ही जाते तशीच आज मी पौष्टीक व उपवासाला सुद्धा खाल्ली जाणारी खीरीची रेसिपी कशी बनवायची ते सांगते Chhaya Paradhi -
गुलकंद श्रीखंड
#गुढी गुढीपाडव्याला घरोघरी श्रीखंड पुरी चा बेत ठरलेला असतोच पण नेहमी केशर वेलची आम्रखंड अशाच प्रकारची श्रीखंड खाऊन कंटाळा येतो तर चला आज मी तुम्हाला नवीन प्रकारचे श्रीखंड ( तेही उन्हाळ्यात शरीराला व मनालाही थंडावा मिळावा म्हणुन) कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
उकडीचे कानवले(Ukdiche Kanvale Recipe In Marathi)
#SSR # श्रावण स्पेशल# शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो नाग उंदरांना नष्ट करतात म्हणुन नाग शेतकर्यांचा मित्र समजता जातो व म्हणुन नागाची पुजा केली जाते घरात गोडधोड नैवेदय बनवला जातो मी पण नागपंचमी निमित्त गोडाचा प्रकार म्हणजेच उकडीचे कानवले बनवले आहेत चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी (instant basundi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन स्पेशल रेसिपीजमध्ये मी माझ्या भावाला आवडणारी बासुंदी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे. लहानपणी जेव्हा घरी बासुंदी पुरी भाजी जेवण असल्यावर पुरी भाजी बरोबर खाऊन बासुंदीची वाटी फ्रीजमध्ये ठेवून नंतर मलाई कुल्फी करयाची ही आयडिया मला तर माझ्या लहान भावाकडून मिळाली त्याचाच उपयोग करून मी ही रेसिपी केली आहे चला तर मग बघू इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी कशी करायची Rajashri Deodhar -
शाही केळ्याचे शिकरण (Shahi kelyache shikran recipe in marathi)
#केळ्याचे शिकरण लहान ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याच्या च आवडीचे पण सध्याच्या काळात ही रेसिपी मागे पडत चालली आहे.पूर्वी भाजीच्या एैवजी किंवा गोड डिश म्हणुन ही शिकरण केले जायचे चला तर आपण रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
थंडगार आमरस (Aamras recipe in marathi)
#GPR #गुढीपाडवा रेसिपीज गुढी पाडव्यापासुन वसंत ऋतुचे आगमन सुरु होते. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरवात होते गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते. सोन्याची खरेदी नव्या वास्तुत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अशा महत्वाच्या गोष्टीसाठी गुढी पाडव्याच्या दिवशी सुरवात केली जाते. हिंदु बांधव एकमेकांना नविन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. घरोघरी गुढी उभारली जाते व तीची पुजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर नैवेद्याचा च व सिजनमधील प्रकार म्हणजे आमरस चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
बासुंदी /नरसोबा वाडीची (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#बासुंदी बासुंदी...सर्वांचा आवडता पदार्थ. सणासुदीला पुरी सोबत बासुंदी तर ...झक्कास च अशी ही बासुंदी मी नरसोबावाडीला खाल्ली .एरवी पण इतर ठिकाणी बासुंदी खाल्ली होती पण नरसोबा वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे & चवीला ही अप्रतिम Shubhangee Kumbhar -
कच्च्या पपईचा हलवा (Raw Papaya Halwa Recipe In Marathi)
#आज अंगारीका चर्तुथी निमित्त बापासाठी गोडाचा नैवेद्य म्हणुन मी कच्च्या पपईचा टेस्टी हलवा बनवला आहे चला तर रेसिपी बघुया ( घरचीच ताजी कच्ची पपई चा चांगला उपयोग केला) Chhaya Paradhi -
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य देवाला नैवेद्य म्हटला की तो गोड पदार्थांचाच असतो. आणि नैवेद्या मध्ये दूध, तूप, साखर यांचा समावेश हमखास असतोच. तेव्हा मी दुधापासून तयार होणारी बासुंदी देवाला नैवेद्य म्हणून केली. बासुंदी करण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेले आहे. शास्त्रोक्त पद्धती नुसार गाईचं तूप, गायीचं दूध हेच देवाला पावन असतं. म्हणून नैवेद्यासाठी मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे हल्ली मात्र पाहुण्यांसाठी बासुंदी करायची झाली तर फुल क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करत असते. कारण हे दुध लवकर घट्ट येतं. चला तर मग बघूया बासुंदी कशी केली ती😀 Shweta Amle -
केसर बादाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#nrr#दूध#नवरात्री_स्पेशल🔸 केसर बादाम बासुंदी ▪️केसर बदाम बासुंदी खायला खूप मस्त लागते.😋😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबासुंदी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात सांगली जवळील दत्ताच्या वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे. दूध आटवून बासुंदी बनवतात. पण आज मी जरा हटके दूध न आटवता बासुंदी केली आहे. तर पहा कशी झटपट होते ती बासुंदी. Shama Mangale -
मुगडाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#आई माझ्या आईला काय आवडत विचार करत असताना आठवल मागच्या वेळी आई माझ्याकडे आलेली तेव्हा मी मुगडाळ हलवाच बनवला होता तेव्हा ती ने आवडीने खाल्ला होता व रेसिपी पण विचारली होती चला तर तुम्हाला पण माझ्या आईच्या आवडिचा मुगडाळ हलवा कसा करायचा ते सांगते Chhaya Paradhi -
झटपट कुकरमधला गाजर हलवा (Cooker Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR # पराठा/ पंजाबी रेसिपीस # हिंदी मुव्हीत जर ऐखादी फॅमेली पंजाबी असेल तर पाहुण्यांसाठी किंवा घरात येणाऱ्या मुलासाठी हमखास बनला जाणारा गोड पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा चलातर हा गाजराचा हलवा झटपट कुकर मध्ये कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
नेहमी उन्हाळ्यात बनविली जाणारी हमखास डिश ती म्हणजे आमरस पुरी होय. उन्हाळा चालू झाल्यावर वेध लागतात ते म्हणजे फळांचा राजा तो म्हणजे आंबा. तर चला झटपट होणारी आमरस पुरी ची रेसिपी पाहू#CB Mrs. Snehal Rohidas Rawool -
केसर मावा बासुंदी (kesar mawa basundi recipe in marathi)
#gp कोणताही सण समारंभ असल्यावर आपल्याकडे गोडाधोडाचा पदार्थ केला जातोच तर मी काल गुडीपाडव्या साठी नैवेद्याच्या ताटात ठेवायला केसर मावा बासुंदी बनवली ( उन्हाळयाच्या गर्मी पासुन थोडा शरीराला व मनाला थंडावा मिळावा) म्हणुन चला तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
शेवभाजी (shev bhaji recipe in marathi)
#लंच #शेवभाजी करायला सोपा व झटपट होणारी डिश आहे व खाण्यासाठी टेस्टी शेवभाजी सोबत पोळी, भात, लादीपाव, ब्रेड खाता येईल चला तर बघुया शेवभाजी कशी पटकन करायची ते Chhaya Paradhi -
सिताफळ केसर बासुंदी (sitafal kesar basundi recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस नववा#दूध सध्या सिताफळांचा सिजन चालु आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सिताफळे दिसतात तर चला आज मी सिताफळ केसर बासुंदी बनवली कशी विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#gp गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गोड पदार्थ आपण बनवतो किंवा विकत आणतो.आज मी माझी आवडती डिश म्हणजे बासुंदी केली आहे. ही मी दूध आटवून करत असते.आज मी खवा घालून बासुंदी केली. Sujata Gengaje -
बासुंदी
#गुढीसर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. काहीतरी गोडधोड पदार्थ करुन घरच्या देवाला आणि गुढीला नैवेद्य दाखवतात. आणि हे वर्ष सर्वांना सुखासमाधानाने व्यतित करायला मिळो अशी प्रार्थना करतात. आजच्या या मंगल दिनी आमच्या कडे दुधापासून बनवलेली बासुंदी केली. याची अगदी सोपी कृती आणि साहित्य देत आहे. Ujwala Rangnekar -
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11862017
टिप्पण्या