बेसन मिल्क कलाकंद

Deepa Gad @cook_20313774
#बेसन
आज मला बेसन लाडू करायचा विचार करता करता एक कल्पना सुचली आणि लगेच ती अंमलात आणली, ती कल्पना काय आहे ते बघू या रेसिपीमध्ये..
बेसन मिल्क कलाकंद
#बेसन
आज मला बेसन लाडू करायचा विचार करता करता एक कल्पना सुचली आणि लगेच ती अंमलात आणली, ती कल्पना काय आहे ते बघू या रेसिपीमध्ये..
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप घालून त्यावर बेसन घाला व मंद आचेवर भाजा.
- 2
दुसरीकडे साखर, पाणी, केशर घालून एकतारी पाक बनवा त्यात वेलचीपूड घाला.
- 3
बेसन भाजायला आलं की गॅस बंद करून लगेच मिल्क पावडर घालून एकजीव करा नंतर गॅस चालु करून गरम पाक त्यात ओता ढवळत रहा, मिश्रण मस्त कणीदार होईल. थोडं घट्ट होत आलं की गॅस बंद करा, ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओता व थापून घ्या.
- 4
वरून ड्रायफ्रूट्स घाला. थोड्या वेळाने सुरीने कट मारा. डिशमध्ये सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12156191













टिप्पण्या