दुधीची भाजी

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

दुधीची भाजी सगळेच बनवतात परंतु मी जी पद्धत सांगते त्यामुळे ही भाजी अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी आहे.

दुधीची भाजी

दुधीची भाजी सगळेच बनवतात परंतु मी जी पद्धत सांगते त्यामुळे ही भाजी अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1मोठा दुधी बारीक चिरलेला
  2. 1डाव तेल
  3. 1 चमचामोहरी
  4. 2 चमचाहिंग
  5. 1 1/2 चमचाहळद
  6. 4हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  7. 2मोठ्या कढीपत्त्याच्या काड्यांची पाने
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दुधी भोपळा धुवून बारीक चिरून घेणे. कढईमध्ये तेल घालून मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या घालून चिरलेला दुधी घालून घेणे. आता थोडी परतणे.

  2. 2

    आता वरून किंचित मीठ घालून एकसारखे हलवून घेणे. आता मध्येमध्ये झाकण ठेवून हलवत राहणे असे दोनदा तीनदा करून घेणे आणि मग झाकणावर पाणी ठेवून पुढे 5 ते 10 मिनिटं त्याला वाफेवर शिजवून घेणे. छान लागते ही भाजी.

  3. 3

    आपली सुंदर दुधी भोपळ्याची भाजी तयार होते एकदम टेस्ट उत्तर लागते.पाणी न घालता वाफेवर शिजलेली माझे खूपच सुंदर लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes