कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मँगो फ्रूटी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मँगो फ्रूटी रेसिपी चे मुख्य फोटो

मँगो फ्रूटी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#पेय
आज मी मँगो फ्रूटी बनवून बघितली आणि खरंच असं वाटलं जसं की दुकानातील फ्रुटीच आपण पितो आहोत. चव सेम चाखायला मिळाली. माझी लेक तर एकदम खुश झाली तिला तर फ्रुटी लहानपणापासून खूपच आवडते.

#पेय
आज मी मँगो फ्रूटी बनवून बघितली आणि खरंच असं वाटलं जसं की दुकानातील फ्रुटीच आपण पितो आहोत. चव सेम चाखायला मिळाली. माझी लेक तर एकदम खुश झाली तिला तर फ्रुटी लहानपणापासून खूपच आवडते.

पुढे वाचा

मँगो फ्रूटी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#पेय
आज मी मँगो फ्रूटी बनवून बघितली आणि खरंच असं वाटलं जसं की दुकानातील फ्रुटीच आपण पितो आहोत. चव सेम चाखायला मिळाली. माझी लेक तर एकदम खुश झाली तिला तर फ्रुटी लहानपणापासून खूपच आवडते.

#पेय
आज मी मँगो फ्रूटी बनवून बघितली आणि खरंच असं वाटलं जसं की दुकानातील फ्रुटीच आपण पितो आहोत. चव सेम चाखायला मिळाली. माझी लेक तर एकदम खुश झाली तिला तर फ्रुटी लहानपणापासून खूपच आवडते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिटे
१० जण
  • 1कैरी
  • 2पिकलेले आंबे
  • 1 कपसाखर
  • 3 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम कैरी सोलून व पिकलेले आंबे सोलून तुकडे करून घ्या. ते कुकरमध्ये १ कप पाणी घालून ३-४ शिट्ट्या करून शिजवून घ्या.

    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 1 फोटो
    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 1 फोटो
    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भांडयात साखर, २ कप पाणी घालून साखर विरघळेपर्यंतच गरम करा व नंतर बाजूला थंड करायला ठेवा.

    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिक्सरमध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेले आंबे व कैरीचे तुकडे त्यातील पाण्यासहित घालून फिरवून घ्या. व ही पेस्ट गाळणीतून गळून घ्या.

    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 3 फोटो
    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यातच साखरेचं पाणी गाळून घाला. चांगलं एकजीव करा. ही झाली मँगो फ्रूटी तयार. ग्लासात बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.

    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 4 फोटो
    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 4 फोटो
    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 5 फोटो
    मँगो फ्रूटी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
23 एप्रिल 2020 11:09 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंबा फ्रूटी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. हिरवा वटाणा बटाटा भाजी
  2. काकडीचे सरबत
  3. सांडगे
  4. व्हेज बिर्याणी
  5. तांदूळच्या फेण्या
  1. चमचमीत मिक्स उसळ
  2. शितल गुलकंदी  सरबत
  3. कोकम डेलाईट
  4. हर्बल कॉक्टेल
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12238140
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close