मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe in Marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
भिजवलेले मूग कुकरमध्ये शिजवण्यासाठी घ्यावेत. त्यामध्ये बारीक तुकडे करून बटाटे टाकावेत. हळद आणि थोडे मीठ टाकून. कुकरची 1 ते 2 शिट्या होईपर्यंत शिजवावेत.
- 2
कढईमध्ये तेल तापवून जिरे-मोहरीची फोडणी द्यावी. बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. हळद, लाल तिखट टाकून पुन्हा परतावे. शिजवलेले मूग टाकून झाकण ठेवून 5 मिनिटे वाफलवून घ्यावे. चवीनुसार मीठ टाकावे. वरतून कोथंबीर पेरावी.
- 3
तयार झालेली उसळ गरमागरम थालीपीठ खाण्यासाठी तयार..😊😊
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12267930











टिप्पण्या