कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगाची खिचडी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगाची खिचडी रेसिपी चे मुख्य फोटो

मुगाची खिचडी

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा

मुगाची खिचडी

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 ते 20 मिनिटे
  • 1 वाटीमुगाची डाळ
  • 2 वाटीस्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ
  • 1 वाटीओला वाटाणा
  • 1बटाटा
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 3हिरव्या मिरच्या
  • १ टि स्पुनअद्रक लसूण पेस्ट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
  • १/२ टिस्पुनहळद
  • 1 टीस्पूनजिरे
  • १ टी स्पूनमोहरी
  • २-३ टेबलस्पुनफोडणीसाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    मुगाची डाळ, तांदूळ स्वछ धुवून घ्यावे. कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावा. बटाट्याचे बारीक काप करावेत. अद्रक आणि लसूण ची पेस्ट करून घ्यावी. मिरची बारीक करावी. कोथंबीर स्वच्छ धुवून चिरावी.

    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकावे. तेल तापले की त्यात जिरे-मोहरीची फोडणी द्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा, अद्रक-लसूण पेस्ट आणि मिरची टाकून परतून घ्यावे. त्यानंतर टोमॅटो टाकावा. 1 मिनिट झाकण ठेवून शिजवावे. हळद टाकावी. त्यानंतर मुगाची डाळ, ओला वाटाणा, बटाटे टाकून सर्व पुन्हा एकदा परतावे. त्यानंतर धुतलेला तांदूळ टाकावा.

    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एकीकडे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घ्यावे. हे गरम केलेले पाणी कुकरमध्ये टाकावे. चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकावी. फोडणीमध्ये गरम पाणी टाकल्याने पदार्थांचा रंग आणि चव, दोन्ही टिकून राहते. कुकरच्या 3 ते 4 शिट्या होऊ दद्याव्यात.

    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशा पद्धतीने गरमागरम खिचडी खाण्यासाठी तयार झाली आहे..😋😋

    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगाची खिचडी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670
29 एप्रिल 2020 17:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा खीचडी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. हेल्दी सँडविच (Healthy Sandwich Recipe in Marathi)
  2. न्यू सलाड
  3. मँगो कुल्फी
  4. सावजी मटण रस्सा
  5. शेवपूरी (sev puri recipe in marathi)
  1. नारळाची कढी
  2. फ्रेंच फ्रााइज
  3. बटाटे वडा तरी किंवा आलूबोडा तरी
  4. स्टफ्ड खिम्मा मसाला इडली (Stuffed Kheema Masala Idli Recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12334164
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close