चॉको इडली
देवयानी पांडे @cook_22353338
#इडली
चॉकलेट न आवडणारी व्यक्ती क्वचितच लाहन मोट्ठे सगळे चॉकलेट च्या प्रेमात असतात.... तसेच मी ही चॉकलेट च्या प्रेमात आकंठ बुडाली आहे...
चॉको इडली
#इडली
चॉकलेट न आवडणारी व्यक्ती क्वचितच लाहन मोट्ठे सगळे चॉकलेट च्या प्रेमात असतात.... तसेच मी ही चॉकलेट च्या प्रेमात आकंठ बुडाली आहे...
कुकिंग सूचना
- 1
इडली प्रिमिक्स, दही व थोडे पाणी घालुन छान फेटून घ्यावे त्यानंतर 30 मिनिट झाकुन ठेवुन द्या
- 2
30 मिनिट झाल्यावर ईनो घालुन घोळून घ्या व कोको पावडर आणी पिठी साखर घालून छान मिसळावे व लगत अस्ल्यास थोडे पाणी घालवे व पाहिजे तसे पातळ करुन घ्यावे.
- 3
हे मिश्रण इडली पात्रात घालुन 15 ते 20 मिनिट स्लो फ्लेम वर वाफवून घ्यावेत. गैस बन्द करुन थंड होऊ द्या. मग इडली काढून चॉकलेट सौस सोबत सर्व्ह करावे ची
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12344877

टिप्पण्या