देशी कढी
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्यावे. त्यामध्ये चमचे बेसन टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.ज्यामुळे गुठळ्या राहणार नाहीत. मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. लसूण सोलून घ्यावा.
- 2
गॅसवर टोप अथवा कढईमध्ये फोडण्यासाठी तेल गरम करावे. तेल तापल्यावर जिरे-मोहरी, कडीपत्ता ची फोडणी द्यावी. लसूण, मिरची परतून घ्यावे तेलात. त्यानंतर, फेटलेले दह्याचे मिश्रण फोडणीमध्ये टाकावे. अर्धा ग्लास पाणी टाकावे. आणि 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यावे. मीठ आणि कोथिंबीर टाकावी.
- 3
गरमागरम कढी चपाती अथवा भाकरीबरोबर खाण्यास तयार...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12392209










टिप्पण्या (3)