शिरा (पायनॅपल फ्लेवर)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
पॅन गरम करून त्यामध्ये 3 चमचे तूप टाकावे. आणि एक वाटी रवा साफ त्यामध्ये टाकावे. लालसर होइपर्यंत परतावे.
- 2
रवा लालसर झाला आणि खमंग असा सुवास पसरला की त्यामध्ये साखर टाकावी.बेदाणे टाकावेत. एकीकडे टोपात पाणी गरम करून घ्यावे.
- 3
सर्व छान परतून झाले की, गरम केलेले पाणी त्यामध्ये टाकावे. पायनॅपल इसेन्स चे थेंब टाकावे. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे वाफलवून घ्यावे. गरमागरम शिरा खाण्यास तयार...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12490527












टिप्पण्या