पान शॉट (pan shot recipe in marathi)
#फैमिली...
कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला विडा. घरातल्यान्चे आवडीचे जेवण आसले की ते पोटभर किन्व्हा जास्तच होते. आपल्या कडे पूर्वपरंपरेने नुसार जेवण झाले की पानांचा विडा द्यायची पद्धत आहे बस त्यालाच हा दिलेला ट्वीस्ट.... जो की सगळ्यांनाच आवडतो..

कुकिंग सूचना
- 1
घटक मधे मी थंडाई किन्वा आसमंतारा नाही लिहिला तो एकदम नखाच्या शेंड्या इतकाच घ्या... व हिरवा रंग पाने कुठली आहे ते ठरवून, पानांचे हातानीच तुकडे करुन मिक्सर च्या भण्ड्यात टाकावे.व दुध सोडून बाकी घटक टाकावे
- 2
मिक्सर मधे छान फिरवून घ्या व दुध घालुन पुन्हा फिरवा व ग्लास मधे ओतून फ्रीज़ मधे थंड होण्या साठी ठेवा व सर्व्ह करतांना शॉट ग्लास मधे सर्व्ह करावे
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या