कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी, पुदीना, आल,मिरची,काल मीठ,लीबाचा रस,काल मीठ,गूळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं.
- 2
आता हे बारीक केलेलं मिश्रण एका बाउल मध्ये का धून घ्यावे.(हे मिश्रण १० दिवस फ्रीज मध्ये राहू शकते.जेव्हा हवं असेल तेव्हा गलास्सात घेऊन मनमानी चिली कैरी बनून पिऊ शकतो.)
- 3
एका ग्लासात जलजिरा पावडर घेऊन त्यावर मिक्सर मधील १/४ ग्लास मिश्रण घेऊन त्यावर Sprite चवीनुस ओतावे.
- 4
आता हे ढवळू न घ्यावे आता तयार आहे आपली मनमानी चिली कैरी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12633173











टिप्पण्या