मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
१ १/२ कप दुध गरम करायला ठेवायच, दूध उकलत आल की १/२ कप थंड दुधात १ चमचा कस्टर्ड पावडर घाला आणि चांगले मिसळा
- 2
आता उकळत्या दुधात कस्टर्ड पावडरचे मिश्रण घाला आणि चांगले ढवळा मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा, फ्रीजमध्ये थंड होऊ द्या.
- 3
२ आंब्यांचा आंबा रस करा.
- 4
आता मिक्सर कस्टर्ड दूध आणि आंबा रसचे थर एका वर एक करून लावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. madhura bhaip -
-
-
मँगो डिलाइट (MANGO DELIGHT RECIPE IN MARATHI)
#मँगो मँगो चा मोसम सुरू आहे, तर सद्या मँगो चे पदार्थ सुरू आहे,,,रोज आंब्याचा रस, नाहीतर आंब्याचे पन्हं वगैरे वगैरे...मग तर वर्षभर मँगो नाही मिळत...तसेही उन्हाळा हा गर्मीचा ,,,त्यात थंड मँगो चे थंडगार डिलाइट...💃💃💃म्हणून खाऊन घ्या विविध प्रकार आंब्याचे... Sonal Isal Kolhe -
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो" आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"आहाहाहाहा.....काय मान , काय तो सन्मानआणि मला या सर्वांचा अभिमान....अभिमान या करीता की,माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....तर या कोकणच्या राजाची बातच काही और....चव म्हणजे जणू अमृतच....या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....ऐका तर मग,हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏Anuja P Jaybhaye
-
मॅंगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#ट्रेंडिंगआज माझी ही १०० वी रेसिपी आहे.शंभर रेसिपी कधी झाले हे समजलेच नाही मी कूकपॅडवर तीन महिन्यापूर्वीच जॉईन झाले कूकपॅड वरचा प्रवास इतका छान झाला इतका उत्साह मिळाला रेसिपी करताना इतकाआनंद होतो खूपच .थीम मुळे वेगवेगळे पदार्थ खायला ही मिळतातत्यामुळे कूकपॅड टीमचे मनस्वी आभार🙏तसेच माझ्या कूकपॅड मधील सर्व मैत्रिणींचे पण आभार रेसिपी वर त्या इतका छान छान रिप्लाय देतात की रेसिपी करायचा उत्साह द्विगुणित होतो😊 Sapna Sawaji -
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
मँगो बनाना स्मूदी (mango banana smoothie recipe in marathi)
#मँगो #कल्पनामँगो सगळ्यांना फार आवडतात म्हणून खास...!Sharda Pujari
-
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
-
मँगो,कोकोनट स्मूदी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ओल्या पाण्याच शाहाळ त्यातली मलाई वापरून केलेले मँगो कोकोनट स्मूदी ... Varsha Deshpande -
-
-
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#amrमुलांच्या आवडीचा आंब्याचा एक प्रकार म्हणजे मँगो फ्रुटी.त्याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमाझा मुलाला आणि मिस्टरानां मँगो खूप आवडतात आणि त्यापासून बनवलेल्या डिशेस ही खूप आवडतात. Jyoti Kinkar -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त Prachi Manerikar -
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
मँगो टरबूज क़ीम स्मूदी (mango tarbuj cream smoothie recipe in marathi)
#मँगो ---काय करावे ते सुचेनासे झाले, आणि घरात टरबूज पाहताच ही रेसिपी सुचली,, आंबा शिजनला इतक्या रेसिपी करण्याची पहिलीच वेळ, तेव्हा अंकिता मँडमना थँक्स.......२ Shital Patil -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12541681
टिप्पण्या