मँगो केक (mango cake recipe in marathi)

#मँगो
किती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला.
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगो
किती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात अगोदर केक चा लेयर साठी -आंब्याचे गर काढून मिक्सर फिरून घेतला. आणि गॅसवर एका भांड्यात आंब्याचा गर आणि साखर मिक्स करून 5-10 मिनिट कन्टिनीव हलवून केकला योग्य होईल अशी कन्टन्सी करून घेतली.
- 2
केक ज्या भांड्यात बनवायचं आहे त्या भांड्याला बटर लावून, मैंद टाकून पसरवून घेतले. कुक्कर मध्ये मीठ घालून जाली ठेऊन प्रीहीट करायला ठेवले. कुक्कर च्या झाकणाची शिटी आणि रींग काढून घेतलं. दुसऱ्या भांड्यात साखर, दूध, बटर सर्व घेऊन मिक्स केले. 2-3मिनिट.
- 3
नंतर मैदा आणि सोडा चालून घातला आणि छान एकाच दिशेने फिरवून फिरवून स्मूथ बेटर तयार केले. आणि त्यात चार चमचे त्यात वरील तयार kelela आंब्याचा पल्प घातला आणि 1/2 मिनिट मिक्स करून, पटकन केक साठी तयार केलेल्या भांड्यात ओतलं आणि कुक्कर मध्ये ठेऊन दिले.10 मिनिट गॅस फास्ट करून ठेवला. नंतर मिडीयम गॅसवर. 20मिनिट होऊ दिला. (15मिनिट झाल्यावर मी सूरी नी चेक केला सुरीला थोडस बेटर चिटकले. पुन्हा 15मिनिट ठेऊन चेक केला सुरीला काहीच चिटकले नाही ह्याचा अर्थ केक छान बेक झाला). केक काढून थंड होण्यास ठेवला.
- 4
थंड झाल्यावर दोन भागात कापून घेतला.आणि आंब्याचा लेयर करून घेतला.
- 5
एका वाटीत चॉकलेट तुकडे घेतले, आणि 2चमचे गरम दूधघेतले. डबल बॉईल करून चॉकलेट वितळवून घेतले. एका प्लास्टिक पेपर चा कोण करून चॉकलेट वर डिजाईन केली. आंब्याच्या, द्राक्षे फोडीनी सजवले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो फॅंटेसी केक (mango cake recipe in marathi)
#मँगो. आज मॅंगो केक करणार म्हणून मुलं खुश..आणि तोही आयसिंग वाला केक.... मग तर काही विचारूच नका....मला केक बनवणे मुश्कील करून टाकतात माझे मुल...इतके उतावळी होतात मला काम सुद्धा करू देत नाही...केकवर आयसिंग करणे मला फार आवडते...पण मुलं खुप उतावीळ होतात ,केक खाण्या करता ते आयसिंग करू पण देत नाही , आणि खाऊन टाकतात...पण आज मी ताकीद दिली त्यांना की आयसिंग झाल्याशिवाय केक मिळणार नाही....फायनल आज आयसिंग केलेला केक तयार झाला.... Sonal Isal Kolhe -
मॅगो ड्राय फ्रूट केक (mango cake recipe in marathi)
#मॅंगोकाल माझा वाढदिवस होता. वाढदिवस म्हटलं कि सर्वात पहिले डोळ्यासमोर एकच गोष्ट येते आणि ते म्हणजे केक. सहसा आपण वाढदिवसासाठी केक बाहेरूनच आणत असतो. पण या लाॅकडाऊनच्य काळात कुठलीही वस्तू आपण आणू शकत नाही. मग केक तर दूरच राहिला. (मला बाकीच्याच माहित नाही पण आमच्या एरिया सील असल्यामुळे खूप प्रॉब्लेम मला फेस करावे लागत आहे.) अशातच मुलींचा हट्ट कि आईआपण सेलिब्रेशन करायचं... सेलिब्रेशन आणि तेही वाढदिवसाचे... म्हणजे केक आलाच... आणि मला अशातच आठवले की आपल्याच कूक पॅड मराठी रेसिपी वर मॅंगो केक बनविण्याची थीम दिली आहे. मग ठरवले आपण केक बनवायचा आणि तोही विदाऊट ओव्हन.... लागली तयारी ला.... आणि छानसा मॅंगो ड्रायफूट केक झाला तयार... खूप छान वाटले.. आपल्याच वाढदिवशी आपल्याच हाताचा केक.... वाह क्या बात है.. 💃🏻💃🏻💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
पार्ले जी बिस्कीट केक (parle-G biscuit cake recipe in marathi)
#cpm6 #थीम नुसार बिस्कीट केक करायचा होता. योगायोगाने लग्नाचा वाढदिवस साजरा करताना, तोच केक बनविला... त्यासाठी पार्ले जी बिस्कीट वापरले मी.. छान होतो केक.. Varsha Ingole Bele -
मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)
#मँगो केक तर मी बर्याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀 Shweta Amle -
सीमॅको केक (mango cake recipe in marathi)
#मँगो केक थीम मध्ये मी आज सगळ्यांसाठी सिनामोन, मँगो, कोकोनट ह्या फ्लेव्हर मधे केक बनवला आहे. फार सुंदर झाला. बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
स्पंजी केक (Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR.. मदर्स डे आठ तारखेला आणि माझ्या आईच्या लग्नाचा वाढदिवस नऊ तारखेला.. म्हणून मी त्यांच्यासाठी केलेला आहे स्पंजी केक... एकदम साधा.. करायला सोपा... तसा माझ्या आईला बाहेरचा केक आवडत नाही पण मी घरी केलेला केक मात्र खाते म्हणून हा केक तिच्यासाठी... Varsha Ingole Bele -
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
मँगो सरप्राइज (mango cake recipe in marathi)
#मॅंगोहा केक मी नुकताच माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनवला होता. त्याला आंबे खूपच आवडतात, म्हणून ही मँगो सरप्राइज ची कॉन्सेप्ट ठरवली. वाढदिवसाच्या लगबगीत केक बनवताना सर्व स्टेपचे फोटो काढणे शक्य झाले नाही, तरी जे फोटो काढू शकले त्यांच्या मदतीने रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. Ashwini Vaibhav Raut -
चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो Meenal Tayade-Vidhale -
ब्लॅक फॉरेस्ट केक विथ मॅंगो (black forest with mango cake recipe in marathi)
#मॅंगोमँगो कॉम्पिटिशन चालू आहे cookpad वर आणायचे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस ही याच महिन्यात होता. मग काय कूक पड साठी रेसिपी पण पोस्ट केली आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवसाचा केक सुद्धा झाला.ke Jyoti Gawankar -
मँगो पेस्ट्री (mango Pastries recipe in marathi)
#मँगोकुक् पॅड ने या आठवड्यात केक ची थीम दिली आणि मी खुश झाले कारण माझा वाढदिवस याच आठवड्यात... आंबा माझे अतिशय प्रिय फळ... थीम मध्ये मँगो रेसिपी असल्यामुळे आंब्याचा केक बनवायचा ठरवले. मँगो पेस्ट्री बनवायचे ठरवले आणि इतकी सुंदर झाली ती की मीच माझ्या वाढदवसानिमित्त मला छानसे बक्षीस दिल्या सारखे वाटले.Pradnya Purandare
-
-
मँगो-ब़ेड केक (mango bread cake recipe in marathi)
#मँगो। ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट़ाय केली आहे, एकदम मस्तझालेली आहे, एका रेसिपीच्या पुस्तकात फार पूवी वाचली होती. नवनवीन करण्याचा प्रयत्न.............. भन्नाटच रेसिपी आहे,, नक्की ट़ाय करा. Shital Patil -
मॅंगो मार्बल जेली केक (mango marble jelly cake recipe in marathi)
#मॅंगो आंबा हा लहान मोठ्या सर्वांना कोणत्याही पदार्थामध्ये खायला आवडतो. म्हणून जरा वेगळा मार्बल व जेली ची सांगड घालून केक बनवला. आई च्या वाढदिवसाला केक बनवण्याचा विचार करत असताना हि थिम समोर आली. म्हणुन स्पेशल काहितरी. Kirti Killedar -
नो ओव्हन डेकडन्ड चाॅकलेट केक... (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचॉकलेट केक मला कधी बनवता येईल, असे वाटलेच नव्हते.. पण ते शक्य झालं नेहा मॅम मुळे. अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या रेसिपी स्टेप मुळे केक बनवताना मजा आली...आणि तसेही आज पहिल्यांदाच चॉकलेट केक बनवला. केक पूर्ण कणकेपासून बनवल्या असल्याने. घरातील सर्वांनाच खूप आवडला. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध होते त्याचाच वापर मी इथे केला आहे. कारण गणाश करताना क्रीम माझ्याकडे उपलब्ध नव्हते. म्हणून मी दूध घालून गणाश तयार केले. आणि गणाश छान झाले... 💃💕 Vasudha Gudhe -
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मैंगोकेक अगदी घरातल्या साहीत्य पासून ना क्रीम,ना चॉकलेट,फ़क्त मैंगो पासून खुप छान फ्लेवर येतो,फुल मैंगो केक रेडी yummy आणि खुप टेस्टिं Sonal yogesh Shimpi -
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
टी-टाइम केक (tea time cake recipe in marathi)
#pcr#टी-टाइम केकआज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला आयसिंग चा केक आवडतो नाही.लॉक डाऊन मुळे घरात जे आहे त्यात हा केक बनवला .मैत्रीण व घरचे खुश असा हा जुगाड केक म्हणता येईल यात मैदा थोडा होता म्हणून कणिक वापरली ,साय नवती तर दूध पावडर ,बटर नव्हते तर तेल आणि सर्वात महत्त्वाचे की हा कुकर मध्ये बनतो. Rohini Deshkar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कोको फ्लेवर हा कोणाला नाही आवडत. मग आईसक्रिम असो वा चॉकलेट.. सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवला , अंडी न वापरता . चॉकलेट केक Deepali Amin -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
ओरिओ बिस्किटांचा मग केक (oreo biscuitacha mug cake recipe in marathi)
#cpm629 जुलैला मोठ्या पुतण्याचा वाढदिवस म्हणून रात्री बारा वाजता कापण्यासाठी लेकीने आणि पुतणीने ओरिओ बिस्किटांचा मग केक बनवला Yadnya Desai -
क्रंबल केक चोको पोप्स (crumble cake choco pops recipe in marathi)
#रेसिपीबुककेक हा कोणाला आहे आवडणारा पदार्थ, आज बनवताना प्रमाण चुकल्यामुळे केकचा चूरा झाला, मी निराश झाले मग विचार केला काय बनवता येईल तर हे चोको पोप्स बनवायची कल्पना आली मग काय झपाट्याने बनवायला सुरुवात केली मजा आली. Girija Ashith MP -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
मँगो लोडेड मूज केक (mango loaded mousse cake recipe in marathi)
#मँगो.... केक हा आवडीचा पदार्थ व तो बनविणे हा आवडीचा विषय.... आज स्पँज केक, मूज व जेली सर्वात आंब्याचा वापर करून हा ओवरलोडेड मँगो मूज केक बनवला आहे.... Dipti Warange -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या (3)