क्रिमी मिक्स ओमानी स्टाईल पास्ता (pasta recipe in marathi)

#पास्ता
हा पास्ता मी ओमान स्टाईल मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की आज सगळे ओमानचे स्पेशल मसाले घातले आहे. आम्ही टर्किश रेस्टॉरंट मध्ये गेलो की त्यातही अशीच सेम टेस्ट होती. म्हणून मला खूप छान वाटले.... .
छोटा पास्ता
पास्ता एक इटालियन डिश आहे. हे युरोप आणि अमेरिकेतील रेस्टॉरंट्समध्ये चांगले कार्य करते. पास्ताचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. पास्ताचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ते घरी काही मिनिटांत तयार करू शकता. हे मुख्यत्वे पिठापासून नूडल्सपासून बनविलेले असते, कारण ते पीठातून तयार केले जाते.
बरेच लोक पास्ता कोशिंबीरी किंवा स्नॅक म्हणून पसंत करतात. हे स्वादिष्ट तसेच निरोगी आहे आणि बर्याच जीवनसत्त्वे देखील स्त्रोत आहे. पास्ता सहसा ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवला जातो आणि कोबी, वाटाणे आणि गाजर घालून तयार केला जाऊ शकतो. याशिवाय बरेच लोक भाजलेले पास्ताही बनवतात, जेणेकरून ते हिवाळ्यात सूप म्हणून पास्ता खाऊ शकतात.
पास्ता बाजारामध्ये बर्याच आकारात उपलब्ध आहे, ज्यामध्ये नोजल्स, गोलाकार आणि भरीव साइज़ विशेष आहेत. मसाला पास्ता आणि चीज पास्ता सर्वाधिक आवडतात.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पातेल्यात पास्ता नूडल्स उकळून घेणे कढईत तेल टाकून लसून कांदा मिरची टोमॅटो फ्राय घेणे करून घेणे चांगले लालसर होईपर्यंत.
- 2
नंतर त्यात सगळेच सोस ॲड करू या सोया सॉस, रेड चिली सॉस,टोमॅटो सॉस नंतर सगळे मसाले मिक्स करूया पाव टिस्पून तिखट मॅगी करी मसाला थोडा पाव टी स्पून पास्ता मसाला थोडे पाणी घालून अजून थोडी ग्रेव्ही तयार करून घेऊया, थोडे मीठ घालू या. कारण की मीठ थोडे कमीच घालावे कारण की आपण पास्ता उकडून घेत असतानाही मीठ घातलेले असते
- 3
नंतर उकडून घेतलेल्या पास्ता नूडल्स आपण चांगले असे मिक्स करून घेऊया, अशाप्रकारे तयार आपला मिक्स नूडल्स पास्ता. आपण पास्ता बनवून देत असताना ग्रेव्हीमध्ये फ्रेश क्रीम घालू शकता. मला नाही आवडत. मला स्पायसी स्टाईल मध्ये पास्ता आवडत असतो म्हणून मी फक्त वरती सजावटीसाठी क्रीम घालून देत आहे
- 4
बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय आपला असा स्पायसी पास्ता क्रिमी. काही वर्षापासून आम्ही ओमान मधील राहत असल्या कारणामुळे इकडे टर्किश पद्धतीचा पास्ता खाण्याचा योग आला. म्हणून तुमच्या बरोबर o'mani स्टाईल पास्ता रेसिपी शेअर करत आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या