बटर नान (butter nan recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#रेसिपीबुक
#बटर नान
बटर नान ची रेसिपी पाहू.

बटर नान (butter nan recipe in marathi)

#रेसिपीबुक
#बटर नान
बटर नान ची रेसिपी पाहू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
1 सर्विंग
  1. 3 टीस्पूनओटस yeast
  2. 200 ग्राममैदा
  3. 100 ग्रामदही
  4. 1/2 टीस्पूनसोडा
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. चवीपुरत मीठ
  7. 2 टीस्पूनतेल
  8. 50 ग्रामबटर
  9. कोथिंबीर
  10. तवा
  11. पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    सर्व पहिले ओट्स yeast 5 मिनिट भिजत ठेवणे. 5 मिनिट झाल्यावर त्यात मीठ, तेल,सोडा,आणि मयदा घालुन
    पीठ मळुन घ्या.

  2. 2

    पीठ मळुन झाल्यावर एका कपडा जाकू टेवा. 10 मिनिटं ठेऊण द्या.

  3. 3

    10 मिनिटं झाल्यावर. तेच्या तेल टाकून मळुन घ्या. बटर मेलट करुन घ्या.

  4. 4

    चपाती च्या कॉलपाट वर पिठा चा एक पेडा गेऊन. तुमाला हवे तस नान लाटा. लाटून झाल्यावर तेच्या वर बटर आणि कोत्मीर लाऊन घ्या. एक तवा घ्या. ते चागल गरम झाल्यावर. नान च्या पाटच्या भागेला भरपुर पाणी लाऊन हळुच त्या त्वेवार सोडा. मग नान वर बबलस आल्यावर ते पलटून भाजुन घेणे.

  5. 5

    झाल्यावार वरून बटर लाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes