कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#रेसेपिबुक #week5
रेसेपी 1
कोल्हापूर साइड चा हा लोणी डोसा खूप प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर साईट म्हटला म्हणजे कोकण साइड इथे फार पाऊस असतो खूप पाऊस असतो त्यामुळे गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा खाण्याची मजा वेगळी असते खूप सारे बटर आणि गरम गरम हा डोसा पावसाळ्यात खाण्याची खूप मजाच वेगळी असते

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  • 200 ग्रॅमतांदूळ
  • ग्रॅमउडदाची डाळ शंभर
  • 50 ग्रॅमपोहे भिजवलेले
  • 1 टेबलस्पूनबटर
  • 1 टेबलस्पूनमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम तांदुळा छान स्वच्छ धुऊन घेणे आणि सात ते आठ तास भिजवून घेणे पोहे भिजवून घेणे

    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर मिक्सरमध्ये खूप बारीक सर दळून घेणे आणि आम्बुंन घेणे

    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बारीक मिश्रणात मीठ घालून छान फेटून घेणे आणि दोन अशांसारखे काढावे बघू शकता तुम्ही किती जाळीला पडली आहे डोसा खूपसे जाळीदार डोसा बनवणे म्हणजेच दावणगिरी लोणी डोसा त्यावर खूप सारे असे बटर घालने

    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    विशेष म्हणजे हा डोसा बनवताना याला खूप कशी झाली पडते आणि छानसा वरती खुपसा फुलून येतो आता जाडसर असतो जास्त बारीक नाही करायला थोडा पराठ्या सारखा फ़ुलून येतो आणि त्यावर गरमागरम बटर घालावे

    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आणि तयार आपला दावणगिरी लोणी स्पंज डोसा खूप सारी असे बदल घालायचे आणि त्याबरोबर आपले नॉर्मल बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी आणि गरमागरम वरून खूप सारे बडवाह पावसाळ्यात खूप अप्रतिम चव लागते आणि खूप मजा केली असती डोसा खाण्याची

    दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
13 जुलै 2020 09:40 रोजी
Kolhapur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बटर डोसे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
  2. शेजवान एग राईस (schezwan egg rice recipe in marathi)
  3. नारळाच्या रसातल्या शेवया (naralachya rasatil shewaya recipe in marathi)
  4. आलू स्टफड मिरची भजे (aloo stuffed mirchi bhaji recipe in marathi)
  5. ब्रेडचे गुलाब जामून (bread gulabjamun recipe in marathi)
  1. स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
  2. आलू ड्रमस्टिक मसाला (aloo drumstick recipe in marathi)
  3. मंगलोरियन सुका कोरी गसी (suka kori gasi recipe in marathi)
  4. एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13160392
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close