कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#चंद्रकोर
#रेसिपीबुक #week6

पारंपरिक पाकृतीवरून भौमितिक आकार आले की, भौमितिक आकारांवरून पक्वान्नांचे आकार ठरले.हा विचार मला नेहमी सतावतो.

पण लाडूंचे वर्तुळाकार, वड्याचे,शंकरपाळ्यांचे चौकोनी किंवा समद्विभुज आकार.करंज्यांचे अरवर्तुळाकार आकार पाहिले की हा प्रश्न नेहमीच मनात येतो.

तरीही ज्या कोणी आद्य रांधपिणीने पहिल्यांदा करंज्या केल्या असतील त्यादिवशी नक्कीच अष्टमी असली पाहिजे.आणि ती अष्टमीची चंद्रकोर पाहून तिला करंजीचा आकार तसाच ठेवण्याची कल्पना सुचली असली पाहिजे,असं मला नेहमी वाटतं.

करंज्यांची पाककृती सगळ्याच माहीत असेलच पण तरीही कोणा चुकल्यामाकल्या हौशी बल्लवासाठी ही पाककृती देत आहे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमगव्हाचे पीठ
  2. 20 ग्रॅमतेल
  3. 100 ग्रॅमओलं खोबरं
  4. 75 ग्रॅमगूळ
  5. 5 ग्रॅमजायफळपूड
  6. चवीनुसारमीठ
  7. तळण्यासाठी तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठात तेल,मीठ घालून कणिक घट्ट मळून घ्या.

    ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    गूळ, खोबरं, चिमूटभर मीठ घालून शिजवून,जायफळपूड घालून,सारण बनवा आणि थंड करा.

    ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    कणिक तिंबून आवडीप्रमाणे हव्या त्या आकाराचे गोळे करून तांदळाच्या पिठावर पाती लाटा.त्यात व्यवस्थित सारण भरून बंद करा.

    ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    कढईत तूप गरम करून मंद आचेवर दोन्ही बाजूनी तळा.

    ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    गरम किंवा थंड कसाही आस्वाद घ्या.

    ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
23 जुलै 2020 12:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्लॉवर चीज परोठे (flower cheese parathe recipe in marathi)
  2. चिजी कॉर्न बन (cheese corn bun recipe in marathi)
  3. बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
  4. चटपटीत श्रावण घेवडा..😋 (shrawani ghewada recipe inmarathi)
  5. "बटर गार्लिक नान" (butter garlic nan recipe in marathi)
  1. बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
  2. चंद्रकोर रव्याची वडी (rawyachi wadi recipe in marathi)
  3. निनाव (ninav recipe in marathi)
  4. "बटर गार्लिक नान" (butter garlic nan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13246455
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close