चंद्रकोर रव्याची वडी (rawyachi wadi recipe in marathi)

चंद्रकोर रव्याची वडी (rawyachi wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये रवा टाकला. मंद आचेवर चांगल्या प्रकारे भाजून घेतला.एका टोपा मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये साखर टाकली आणि पाक करायला ठेवला. रव्याची वडी बनवण्यासाठी एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाक झाला की नाही हे बघण्यासाठी छोट्या वाटीमध्ये पाणी घेऊन. एक-दोन थेंब पाकाचे त्या पाण्यामध्ये टाकायची. थोडा घट्ट गोळा झाला पाकाचा की समजापाक झाला.
- 2
रवा भाजून झाल्यानंतर झालेला पाक रव्या मध्ये टाकावा. व चमच्याने मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. एका परात मध्ये झालेले मिश्रण काढून घेतले. छोटे छोटे गोळे बनवून घेतले. त्याला गोल आकार दिला.
- 3
एक छोटी प्लेट घेतली. बोल केलेल्या गोळ्याला अर्ध चंद्रकोरीचा आकार दिला.
- 4
अशाप्रकारे चंद्रकोरीच्या आकाराचे दिवे तयार केले. बदाम नी गार्निशिंग करून घेतले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चंद्रकोर खोबरे वडी (khobre wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरआज मी माझ्या मुलीला या रोझ सिरप घातलेल्या खोबऱ्याच्या वड्या खूप आवडतात म्हणून करायच्या होत्या मग काय सुचलं की यालाच आपण चंद्रकोरीचा आकार देऊ. Deepa Gad -
चंद्रकोर ब्रेड मिल्क केक (bread milk cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरब्रेडमिल्ककेक Mamta Bhandakkar -
चंद्रकोर काजुकतली (kaju katli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्रकोर काजुकतली माझी एक अडवडती मिठाई. खूप दिवसांची करायचीच होती . मग या थिम च्या निम्मिताने करता आली. Monal Bhoyar -
चंद्रकोर आकाराचे शंकरपाळ्या (shankarpalya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर Sapna Telkar -
चंद्रकोर चमचम (chamcham recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरचंद्रकोर म्हटलं की ऐतिहासिक महाराजा -महाराणी यांच्या भाळी असलेली चंद्रकोर आठवते. किती छान दिसते ती जेव्हा एखादी स्री नऊवारी साडी नेसून भाळी ही चंद्रकोर लावते तेव्हा खूप भारी वाटतं. बऱ्याच दिवसापासून मला चमचम बनवायची इच्छा होती पण योग येत नव्हता. आणि रेसिपीबुक साठी चंद्रकोर ही थिम आली तेव्हा ही मिठाई करायचीच असे ठरवले. आज केलीच चंद्रकोर चमचम.... कसे दिसतायत.... Deepa Gad -
चंद्रकोर आईस्क्रीम गुलाबजाम (ice cream gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 Samiksha shah -
-
चंद्रकोर कडई (शिरा) (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली १२ वी रेसिपी आहे ती म्हणजे चंद्रकोर कडई (शिरा), 🙏आज नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. म्हणून वाटले की आज नागपंचमीच्या दिवशी माझी ही चंद्रकोर रेसिपी ची थिम पोस्ट करावी, तसेच आजच्या दिवसाला कडई म्हणजे च (शिरा) च महत्त्व असते तसेच,[१] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.[२]कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.[३] त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. [४]दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. Jyotshna Vishal Khadatkar -
चंद्रकोर समोसा (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6रेसिपीबुकची सहावी थीम म्हणजे चंद्रकोर Purva Prasad Thosar -
नारळ वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मी नारळ वडी नेहमीच करते पण ह्या आठवड्यातील थीम पहिली व लगेच मानत आलं नारळ वडी चंद्रकोर आकारात करूया..आणि आज केली Mansi Patwari -
पाकातली चंद्रकोर पुरी /पाकातली पुरी (pakatil poori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week६ Suvarna Potdar -
खोबरे ची वडी (kobhryahci wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3..आज गुरुपौर्णिमा आहे ... पण नेहमी गोड म्हणून पुरण पोळी बनते. .आज पण बनली आहे ...पण काही तरी दुसरे बनवायचे होते . म्हणून मग आज खोबरे ची वडी बनवली...खूप सोपी आणि खूप छान. . Kavita basutkar -
-
करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.Pradnya Purandare
-
चांदोबाची वडी(श्रीखंड वडी) (shrikhand wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6लहानपणी श्रीखंड वडी ला आम्ही चांदोबाची गोळी बोलत असू. पिवळसर नारिंगी लहान गोल गोड श्रीखंड वडीच्या गोळ्या. जिभेवर विरघळणाऱ्या चांदोबाच्या गोळ्या खाताना आजही मन बालपणात हरवते. कुक पॅडने चंद्रकोरीची थीम दिली आणि जुन्या चांदोबाच्या गोळ्यांची आठवण आली. श्रीखंड वाड्यांची अॉथेंटिक रेसिपी शोधली आणि चांदीच्या गोळीची चंद्रकोर बनवली. Ashwini Vaibhav Raut -
खोबरं रव्याची खीर (rawa khobraychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#post१५ Meenal Tayade-Vidhale -
चंद्रकोर मिनी इडली (mini idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6सर्वांची चंद्रकोर बघून काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून हा एक प्रयत्नDhanashree Suki Padte
-
-
ओल्या नारळाची चंद्रकोर (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर" चंद्रकोर देखणी..झाकल्या किती कटू आठवणी..कधीतरी दिसते किनार सावलीतही..ओलावलेली पापणी...चंद्र काय अन चंद्रकोर काय.. दोन्हीही रूपे सुंदरच.यावर जेवढे लिखान केले तेवढे कमीच.. अनेक कविता.. गाणे. चित्रपट यात चंद्राबदल खूप छान वर्णन केले आहे.. तसेही चंद्रकोर आणि चंद्रमा बद्दल प्रत्येकालाच एक ओढ आहे.. लगाव आहे.. प्रेम आहे.. प्रत्येक जाती धर्मात चंद्राला एक विशिष्ट स्थान आहे. सोबतच चंद्रकोर ही आपल्या मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे. चंद्राच्या रोज बदलेल्या स्थितीला चंद्राच्या कला असे म्हणतात... श्रावण महिना असल्याने, चंद्रकोरीची थीम आम्हाला मिळाली आहे. मोहून टाकणार्या चंद्रकोरीचा पाककलेशी संबंध येणार नाही म्हणजे नवलच.. त्यामुळेच आज मी *ओल्या नारळाची चंद्रकोर*बनवली आहे. खूप छान टेस्टी आणि मऊसूत झाली आहे. यामध्ये मी मिल्क पावडर नसल्याने वाटीभर क्रीम घातले.. नारळाच्या वडीमधये क्रीम घालण्याची माझी पहिलीच वेळ... पण त्यामुळे नारळाच्या चंद्रकोरीला खूप क्रीमी आणि रिच असा इफेक्ट आला आहे...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
काल मला महालक्ष्मी साठी नैवेद्य करायचा होता.मग झटपट तयार होणारे काही तरी करावे असा विचार करून रव्याची खीर केली.मस्त झाली. Archana bangare -
चंद्रकोर रेसिपी -चंद्रकोरी खजुर्या / कापण्या (kapanya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण महिन्या पासून दिव्याला खूप महत्व आहे. म्हणूनच आगळा वेगळा प्रयत्नं, *"चंद्रकोरीचा दिवा"*श्रावण महिन्यातली पहिली पारंपरिक रेसिपी आहे. Sampada Shrungarpure -
मलई चंद्रकोर (malai chandrakor recipe inmarathi)
#रेसिपीबुक#week6 चंद्राचे व चंद्रकोरीचे आर्कषण अगदी लहानपणापासुन च आपल्या सगळ्यांना असते पौर्णिमेला पुर्ण चंद्र असतो नंतर दिसनदिवस तो लहान होत म्हणजेच चंद्रकोरीत रूपांतर होते अशीच चंद्रकोर मी बनवायचा प्रयत्न केला आहे सांगा तुम्हाला आवडली का चला बघुया कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
चंद्रकोर बटाटा पॅटीस (batata pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोर रेसिपी shamal walunj -
-
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
-
चंद्रकोर उपमा (upma recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्रकोरचंद्रकोर ही थीम असल्यामुळे चंद्राच्या आकाराची पाककृती बनवायची, चांदोमामा हा सगळ्यांचाच लाडका रात्री आकाशात आला कि मुळे खुश,चांदोमामाला बघून चिऊ चा घास खाणारी मुल रेसिपी मधला चांदोमामा बघून ही खुश होतात बर का न आवडणारा पदार्थ ही मुल चंद्रकोरीचा आकार पाहून ताटातले सगळं गट्टम करतात.तर पाहुयात चंद्रकोर उपमा ची पाककृती. Shilpa Wani -
बदाम कतली (badam katali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_1#चंद्रकोरबर्याच दिवसांपासून बदाम कतली करून बघायची होतीच. चला ह्या चंद्रकोरच्या निमित्ताने हा योग जुळून आला... 😍😍 Ashwini Jadhav
More Recipes
- चटपटीत श्रावण घेवडा..😋 (shrawani ghewada recipe inmarathi)
- "बटर गार्लिक नान" (butter garlic nan recipe in marathi)
- मेलतेड चीझ बिटरी पॉपकॉर्न (cheese buttery popcorn recipe in marathi)
- फ्लॉवर चीज परोठे (flower cheese parathe recipe in marathi)
- बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
टिप्पण्या