कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

टुटी फ्रुटी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा खाद्य पदार्थ आहे, ती भरपूर रेसिपीज मध्ये यूज होते, ती बनवायला ही अगदी सोपी आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी येथे दीड किलो पपईच्या हिशोबाने रेसिपी शेअर केली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने साखरेचा रेशो ऍडजेस्ट करू शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1.5 किलोकच्ची पपई
  • 3 कपसाखर
  • पाणी
  • आवडीनुसार खाण्याचे रंग (शक्य असल्यास अन सॉल्टेड वापरा)
  • 1 चमचाव्हॅनिला इसेन्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्वप्रथम पपई स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यानंतर त्याच्या आतला नरम भाग आणि बिया काढून घ्या.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पपईचे पपई चे छोटे छोटे तुकडे करा.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका भांड्यामध्ये पपईचे सर्व तुकडे बुडतील एवढे पाणी गरम करा, गरम केल्यावर गरम पाण्यामध्ये कट केलेले सर्व पपईचे तुकडे टाका आणि तीन ते चार मिनिट शिजू द्या, चार मिनिटानंतर गॅस बंद करा झाकण ठेवून ते तसेच पाच मिनिट राहू द्या.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पाच मिनिटांनंतर गाळणीच्य साह्याने पपईच्या तुकड्यांमधील पाणी काढून घ्या.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता एका भांड्यामध्ये तीन कप साखर आणि तीन कप पाणी गरम करा ते उकडल्यानंतर पाणि गाळून घेतलेले पपईचे तुकडे त्यात टाका. आणि एकतारी पाक होईस्तोवर शिजवा, एकतारी पाक झाल्यावर गॅस बंद करा.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता शिजलेल्या पपईमध्ये एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून चांगले मिक्स करा आणि आपल्या आवडीनुसार जितक्या कलरची टुटी फ्रुटीटी बनवायची आहे तितक्या भागांमध्ये डिव्हाइड करा. मी तीन कलर मध्ये टूटीफ्रूटी बनवली आहे.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    प्रत्येक भागामध्ये आपल्या आवडीनुसार कलर टाका आणि मिक्स करा ते झाकून तसेच दहा-बारा तास राहू द्या म्हणजे आपली टूटीफ्रूटी सर्व कलर अब्सोर्ब करून घेईल.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    दहा-बारा तासानंतर तुम्ही बघाल टुटी फ्रुटी ने सर्व कलर अब्सोर्ब करून घेतला असेल आता चाळणीने उरलेला पाक गाळून घ्या, प्लेटमध्ये स्टॅंडवर चाळणी ठेवू त्यात टूटीफ्रूटी टाका आणि पंख्याच्या हवे खाली पूर्णपणे वाळवून घ्या.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    उरलेला पाक फेकून देऊ नका तो तुम्ही सरबत बनवण्यासाठी वापरू शकता. तसेच एखादी कलर डिश बनवताना पण त्याचा वापर होऊ शकतो.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    वाळल्यानंतर टुटी फ्रुटी एका एअर टाईट डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
14 ऑगस्ट 2020 09:33 रोजी
पुणे

टिप्पण्या (8)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
13 जून 2021 05:18
Wow मी try करणार आजच 😊👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for टुटी फ्रुटी

Keywords

टुटी फ्रुटी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याचे घारगे
  2. आंब्याची वडी
  3. मसाला भेंडी
  4. आवळा ज्यूस
  5. शेगावची कचोरी
  1. गरमागरम ब्रेड पकोडा (ब्रेड सॅन्डविच) (bread pakoda sandwich recipe in marathi)
  2. मुग बीन स्प्राऊट्स (mung beans sprouts recipe in marathi)_
  3. वडा सांबार शाॅट्स (wada sambhar shots recipe in marathi)
  4. गाजर हलवा रबडी शॉट्स (gajar halwa rabdi shots recipe in marathi)
  5. साऊथ इंडियन स्टाईल  उत्तपा (uttapa recipe in marathi)
  1. मेदूवडा सांभर (meduwada sambhar recipe in marathi)
  2. कढीगोळा (kadhi gola recipe in marathi)
  3. आख्खा मसूर (masoor bhaaji recipe in marathi)
  4. इन्स्टंट चकली (insatnt chakali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13392465
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close