नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshah....I made wheat flour chocolate cake...it's delicious...thank you neha maam
नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshah....I made wheat flour chocolate cake...it's delicious...thank you neha maam
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ, कोको पावडर, पीठीसाखर, मीठ, बेकिंग सोडा चाळून एकत्र करून घ्यावे.
- 2
एका भांड्यात पाणी, तेल, विनेगर, इंन्स्टंट काॅफी पावडर, वेन्हीला इसेन्स घालून मिक्स करावे.
- 3
भांड्यामधे तळाशी मीठ घालून मोठ्या आचेवर ५-७ मिनिटे प्रीहीट करून घ्यावे.
- 4
ज्या भांड्यात केक बेक करणार आहेत त्याला ग्रीसिंग करून घ्यावे.भांडे प्रिहीट झाले की वरील मिश्रण मिक्स करून घ्यावे. ग्रेस केलेल्या भांड्यात मिश्रण घालून मध्यम आचेवर १५-२० मिनिटे बेक करण्यासाठी ठेवावे.बेक झाल्यावर ब्रशने दूध लावून घ्यावे. केक पूर्ण थंड करून घ्यावा
- 5
डार्क चाॅकलेट आणि गरम फ्रेश क्रिम मिक्स करून गनाच बनवून घ्यावे. केक वर गनाचने डेकोरेट करून घ्यावे. फ्रिजमध्ये सेट करावे. सर्व्ह करावे!!!
Similar Recipes
More Recipes
- व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
- सुंठवडा (sunthavda recipe in marathi)
- नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
- कडधान्याचे पॅनकेक (kaddhanya pancake recipe in marathi)
- डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
- हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)
- बटाटा वडा आणि झणझणीत रस्सा (batata wada ani rassa recipe in marathi)
- नो ओवन डीकॅडंट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
- व्हीट चॉकोलेट केक (Wheat decadent chocolate cake recipe in marathi)












टिप्पण्या