नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshah....I made wheat flour chocolate cake...it's delicious...thank you neha maam
नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshah....I made wheat flour chocolate cake...it's delicious...thank you neha maam
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ, कोको पावडर, पीठीसाखर, मीठ, बेकिंग सोडा चाळून एकत्र करून घ्यावे.
- 2
एका भांड्यात पाणी, तेल, विनेगर, इंन्स्टंट काॅफी पावडर, वेन्हीला इसेन्स घालून मिक्स करावे.
- 3
भांड्यामधे तळाशी मीठ घालून मोठ्या आचेवर ५-७ मिनिटे प्रीहीट करून घ्यावे.
- 4
ज्या भांड्यात केक बेक करणार आहेत त्याला ग्रीसिंग करून घ्यावे.भांडे प्रिहीट झाले की वरील मिश्रण मिक्स करून घ्यावे. ग्रेस केलेल्या भांड्यात मिश्रण घालून मध्यम आचेवर १५-२० मिनिटे बेक करण्यासाठी ठेवावे.बेक झाल्यावर ब्रशने दूध लावून घ्यावे. केक पूर्ण थंड करून घ्यावा
- 5
डार्क चाॅकलेट आणि गरम फ्रेश क्रिम मिक्स करून गनाच बनवून घ्यावे. केक वर गनाचने डेकोरेट करून घ्यावे. फ्रिजमध्ये सेट करावे. सर्व्ह करावे!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshahThank you so much chef neha ma'am for this awesome recipe. I made this cake on my first engagement anniversary...!!!खूप छान रेसिपी..! Priyanka Sudesh -
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
चॉकोलेट केक (No Oven Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#noovenbaking#Chef nehadeepakshah#Recipe3Thank you neha madam.ही रेसिपी खूप सोप्पी होती करायला, पटकन जमली. घरी सगळ्यांना केक केलेला आवडला. Sampada Shrungarpure -
नो ओवन डीकॅडंट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
-
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#post3#nehashahशॅफ नेहा शाह ह्यांनी शिकवलेली नो ओलं बेकिंग सिरीझ मधील व्हीट चॉकलेट केक ही रेसिपी खूप सुंदर झाली त्या साठी Thank you Chef.Neha shah.आज गोकुळाष्टमी चे औचित्य साधून खास दहीहंडी ची मटकी तयार केली आहे बघा आवडते का सगळ्या माझ्या मैत्रीणींना. Nilan Raje -
डेकडन्ट चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा शहा रेसिपी#post3 चाॅकलेट केक केला आहे पण गव्हाचे पीठाचा प्रथम च केला.या केक चे साहित्य हि सहज उपलब्ध...बटर ,मिल्क पावडर पाहिजे अस नाही. त्यामुळे करायला सोपा Shubhangee Kumbhar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-3 मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी खूप छान! गव्हाचे पीठ यापासून केक बनविला आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. नेहा मॅडम धन्यवाद!केकची चवही खूप छान होती. Sujata Gengaje -
नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post-3 #Cooksnap # Neha shah यांची रेसीपी ...खूप सूंदर आणी सोपी होती ...आणी गव्हाचे पिठ वापरले मैदा नं वापरता त्यामुळे हेल्दि पण झाला....आणी सगळ्यांना आवडला ...धन्यवाद नेहा मँम .... Varsha Deshpande -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#week3#nehashahनेहा मॅडमची नो ओव्हन बेकिंग रेसिपी आज मी केली आहे. आज मी चॉकलेट कप केक केले आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate recipe in marathi)
#noovenbakingकालच माझ्या अहोंचा वाढदिवस होता आणि Chef Neha mam ने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून मी चॉकलेट केक केला व आम्हा सर्वांना तो खूप आवडला.मी हा केक कुकरमध्ये बनवला आहे आणि अतिशय स्पाँजी असा हा केक झाला होता. जर तुमच्याकडे बेकींग ची भांडी अथवा योग्य असा मोल्ड नसेल तर तुम्ही कूकर मध्ये नक्की करू शकता. पाहूया झटपट होणारा नो ओव्हन चॉकलेट केक! Archana Joshi -
नो ओवन डेकेडेन्ट चॉकलेट केक (no oven decedent chocolate cake recipe in marathi)
#cooksnap#noovenbaking#nehadeepakshah Ankita Khangar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingगव्हाचा पिठापासून बनवलेला केक घरीच बनवलेले क्रिम एकदम जबरदस्त टेस्ट.धन्यवाद शेफ नेहा. Supriya Devkar -
नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapधन्यवाद नेहा मॅडम !इतकी छान रेसिपी शिकविल्यामुळे. तुमची रेसिपी रेक्रीयेट करण्याचा प्रयत्न केला आहे.आमच्या कडे अद्यापही बऱ्यापैकी सामान मिळत नाहीये त्यामुळे रेसिपीच्या घटकांमध्ये थोडाफार बदल झाला Jyoti Kinkar -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#Neha Shah मॅडमनी शिकविलेली रेसिपी आहे. रेसिपी खूप छान आहे. Vrunda Shende -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#पोस्ट3 Meenal Tayade-Vidhale -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (no oven chocolate cake recipe in
#noovenbakingशेफ नेहा ह्यांची ही चॉकोलेट केक ची रेसिपी फार छान आहे थँक यू नेहा जी. Shilpa Wani -
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)
#noovenbaking#Cooksnap#Nehashahसर्वप्रथम नेहा मॅडम यांचे मनापासून आभार,अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा केक आम्हाला शिकवला...आणि हा केक आरोग्याला पण चांगलाच आहे कारण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे मैदा नाही,,हो केक मुलांना अतिशय आवडला आणि परत कधी करणार हा प्रश्न विचारला,मुलं चॉकलेट केक खाऊन जाम खुश झालेत,,इतकी छान नो ओव्हन बेकिंग श्रिंखला सुरू केली, आम्हाला सोप्या पद्धतीने नेहा मॅडम ने रेसिपीज शिकवलेल्या आहे,कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम यांचे मनापासून आभार,,थँक यु सो मच नेहा शाहा मॅडम 🙏🥰👍 Sonal Isal Kolhe -
नो ओव्हन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking ओवन नसताना केक बनवायचा म्हणजे अनेकदा वाटते चांंगला फुगेल कि नाही. लवकर होणार कि करपणार. पण नेहा मॅम नी संगितल्यप्रमाणे केला छान केक बनला Swayampak by Tanaya -
नो ओवन डेकडंट चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah #Cooksnap नेहा शाह मॅम मी तुमची व्हीट फ्लोअर पासून बनलेली चॉकलेट केक रेसिपी करून बघितली. खूप छान झाली. घरी सर्वांना आवडली. थँक यु सो मच नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
चॉकोलेट केक (No Oven Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#noovenbaking#post 5#master shef neha shahआज मला चाकलेट केक करण्याची संधी मिळाली.आणि मी केली. चोकलेट केक तर मी आधी पण केलत. पण नेहा ताईंची रेसिपी बघून खूप प्रोत्साहन मिळालं केक करण्यासाठी आणि माझा केक खूप टेस्टी बनला. Thanku So much Sandhya Chimurkar -
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
न्युटेला स्टफ्ड कुकीज (nutella recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshahThank you so much chef neha ma'am for this awesome recipe. Priyanka Sudesh -
नो ओवन नो यीस्ट सिनॅमन रोल्स (no yeast cinnamon role recipe in marathi)
#cooksnap#noovenbakingThank you Neha Deepak Shah mam for this amazing recipe. Ankita Khangar -
व्हीट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅमची ही तिसरी रेसिपी मी तयार करण्याचा प्रयत्न केला. थॅक्यू नेहा मॅम तुमच्या मुळे बेकिंग करण्याचा काॅनफीडन्स आलाय. Jyoti Chandratre -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (Chocolate Cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडम ने अगदी सोप्या पद्धतीने केक कसा घरी बनवायचा शिकवला थँक्यू नेहा मॅडम Purva Prasad Thosar -
नो ओव्हन डेकडन्ड चाॅकलेट केक... (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचॉकलेट केक मला कधी बनवता येईल, असे वाटलेच नव्हते.. पण ते शक्य झालं नेहा मॅम मुळे. अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या रेसिपी स्टेप मुळे केक बनवताना मजा आली...आणि तसेही आज पहिल्यांदाच चॉकलेट केक बनवला. केक पूर्ण कणकेपासून बनवल्या असल्याने. घरातील सर्वांनाच खूप आवडला. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध होते त्याचाच वापर मी इथे केला आहे. कारण गणाश करताना क्रीम माझ्याकडे उपलब्ध नव्हते. म्हणून मी दूध घालून गणाश तयार केले. आणि गणाश छान झाले... 💃💕 Vasudha Gudhe
More Recipes
- हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)
- बटाटा वडा आणि झणझणीत रस्सा (batata wada ani rassa recipe in marathi)
- नो ओवन डीकॅडंट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
- व्हीट चॉकोलेट केक (Wheat decadent chocolate cake recipe in marathi)
टिप्पण्या